लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मारहाण करण्याचे प्रकार राज्यात दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटना गांभिर्याने घेऊन मारहाण करणाºयांविरोधात कठोर पोलीस कारवाई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महा ...
नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात अर्श कार्यक्रमांतर्गत सुरू ‘मैत्री’ संवाद केंद्राच्या माध्यमातून संकुचित प्रवृत्तीच्या पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मोकळपणे व्यक्त होण्यास शिकविले जात आहे. बालकांच्या मनात येण ...
नगर परिषदेच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याने १७ कोटींची निविदा प्रक्रिया नुकतीच रद्द करण्यात आली. हा विषय ताजा असतानाच ७३ कामांसाठी काढण्यात आलेल्या या निविदांमध्ये सर्वाधीक कामांची तरतूद नगर परिषदेतील आजी व माजी बांधकाम सभापतींच्या प्रभागात क ...
आर्थिक परिस्थिती, सातत्याने रोजगारासाठी गावागावांतून फिरायला लागणे, शालेय अभ्यासक्रमातील अमुक एक विषय न जमणे अशा अनेक कारणांनी शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण ...
तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातील भारत हा खेड्यात असून या खेड्यांचा सर्वांगीन विकास करणे हाच शिबिराचा उद्देश असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री भरत बहेकार यांनी केले. ...
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता अर्जुनी-मोरगाव शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचे साधन व्हावे यासाठी नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे यांनी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व जिल्हाधिकाऱ्यांनी २१ विंधन विहिरींना मंजुरी प् ...
येथील पूर्ती पब्लिक स्कूलच्या वार्षिकोत्सवानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. यात नगर पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगर सेविकांच्या सत्कारासह हळदी-कुंकू तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. ...
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामध्येच देवरी पं.स. अंतर्गत येणाऱ्या नवाटोला येथील १२ विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळासुध्दा बंद झाली आहे. ...
गोंदिया व गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ५२ मुले आणि २१ मुली असे एकूण ७३ आदिवासी विद्यार्थी मुंबई येथे @२१ जानेवारी रोजी होणाºया टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पोलीस विभागाच्या पुढाका ...
विधानमंडळांची अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरूवारी (दि.१८) जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन आदिवासींकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ...