लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेतून राज्यात चालविण्यात येणारे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प मागील २० वर्षांपासून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत आहे. मात्र यात विशेष शा ...
देश विकासाच्या वाटेवर सतत अग्रेसर आहे. परंतु आपल्या देशाचे शत्रू देशात घातपात घडविण्यासाठी मनसुबे आखत राहतात. आपले सरकार वेळीचे त्यांचे मनसुबे हाणून पाडून आपल्या सक्रितेचा परिचय देते. जे जवान देश रक्षण करताना शहीद झाले त्या भारत मातेच्या पुत्रांचे बल ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण-२०१८ चा काऊंट डाऊन सुरू झाला असून यासाठी सर्वच नगर परिषदा कामाला लागल्या आहेत. त्यांतर्गत गोंदिया नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून शहरवासीयांना स्वच्छतेचा मंत्र देण्यास सुरूवात ...
जलाशयाच्या पर्यावरण व जैवविविधतेवर इतर घटक निर्भर असतात. पण जलाशयांचे पर्यावरणच खराब असेल तर हे घटक पाठ फिरवितात. तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सध्या अशीच परिस्थती उद्भवली आहे. ...
जवळील ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजीत गणतंत्र दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे निमित्त साधून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२६) सत्कार करण्यात आला. ...
पुरूषांच्या बरोबरीने महिला आज काम करीत आहेत. तरीही त्यांच्यावरील अत्याचार सुरूच आहे. यासाठी आता महिलांनी संघटीत होऊन महिला शक्ती निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सविता पुराम यांनी केले. ...
अभ्यासक्रम व शालेय जीवनातील विविध समस्या यामुळे आज तरुण पिढीमध्ये नैराश्य येवून आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. सुदृढ आरोग्यासाठी मनाने बळकट व्हायला पाहिजे, असे समुपदेशन केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित वालदे यांनी केले. ...