गोंदिया जिल्हा परिषदेचे आसोली गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले (नवरगाव खुर्द निवासी, मन्नू मेडीकल गोंदिया) यांचे मुंबईच्या हिंदूजा हॉस्पीटलमध्ये मंगळवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास निधन झाले. ...
तालुक्यातील ४००० लोकवस्तीचे पाथरी म्हणजे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीने नटलेले खेडेगाव, शेती आणि मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या तेथील गावकऱ्यांनी कधी विकासाचे फार मोठे स्वप्न पाहिले नाही. ...
देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील पारी कुपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला मंगळवारपासून (दि.३०) सुरूवात होत आहे. ...
सुमारे ८०० वर्षांपेक्षा जास्त प्राचीन इतिहास असलेल्या जवळील ग्राम नागराला प्राचीन शिव मंदिरामुळे नागराधाम नावाने ख्याती प्राप्त आहे. मात्र फक्त शिव मंदिरामुळे ओळख असलेले हे नागराधाम आता कात टाकणार आहे. नागराधाम येथील शिवमंदिर तिर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग ...
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्यामध्ये खरिपाच्या धानपिकांवर कीडरोगाच्या प्रादुर्भावाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, कृषी विभागाने सर्वेक्षण केले असून जिल्ह्यात १८१.४१२ हेक्टर क्षेत्र कीडरोगाने प्रभावित झाल्याचा अहवाल ...