नॅश्नल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रीशनच्या शिफारशीनुसार प्रती व्यक्ती दरवर्षी १८० अंड्यांची आवश्यकता आहे. मात्र महाराष्ट्रात प्रती व्यक्ती केवळ ४१ अंडी उपलब्ध होतात. गरजेच्या तुलनेत हे उत्पादन फारच कमी आहे. त्यामुळे अंडी उत्पादनात वाढ करण्यासाठी कुक्कूट ...
‘जयसेवा, पहाडी पाणी कुपार लिंगो, माँ काली कंकाली’ च्या गजरात लाखो आदिवासी समाजबांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील यात्रेला मंगळवारपासून (दि.३०) सुरूवात झाली. ...
स्वच्छता ठेवा याबाबत उपदेश न देता त्याची सुरूवात स्वत:पासून करावी यासाठी ग्राम येगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत संघटनेची बैठक पार पडली. यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लवकरच नियमित वेतनश्रेणी देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. ...
राजेश मुनीश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे एक प्रवेशव्दार सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहमाराजवळ बकी गेट आहे. मागील दोन तीन वर्षांपासून हे बंद होते. मात्र वन्यजीव विभागाने बकी गेट सुरू केल्याने येथे भेट देणाऱ्या ...
तालुक्यातील मुरदोली मध्यवर्ती रोपवाटीकेत पिंपळ आणि वडाच्या रोपवाटीकेचे काम सुरु आहे. या रोपवाटीकेत आत्तापर्यंत चार हजार रोपटे तयार करण्यात आली आहे. वड आणि पिंपळाचे रोपटे तयार करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. ...
बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचीत व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. ...
जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी मंगळवारी (दि.३०) निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस-भाजपा युतीच्या प्रत्येकी दोन सदस्यांची वर्णी लागली. काँग्रेसकडून रमेश अंबुले व लता दोनोडे यांची तर भाजपकडून विश्वजीत डोंगरे व शैलजा सोनवाने यांची सभापतीपदी निवडू ...
या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...
या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...