जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलावानी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या अधिक बिकट होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांना आत्तापासूनच जनावरांच्या चाºयासह पाण्याची समस्या भेडसावित आहे. ...
कुपोषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. मात्र यानंतरही कुपोषणाला प्रतिबंध लावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जिल्ह्यात ‘वेट फॉर हाईट’ च्या दृष्टीने कुपोषित बालकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...
कचारगड यात्रेनिमित्त धनेगाव येथील प्रांगणात राष्ट्रीय गोंडवाना महाधिवेशन घेण्यात आले. या महाधिवेशनात देशातील गोंडी समाजाच्या विविध मान्यवरांनी आपापले विचार मांडून गोंडी संस्कृती टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. ...
माघ महिना अनेक समाज, धर्मासाठी पूर्वजांना स्मरण व पूजन करण्याचा महिना आहे. देशातील समाज व्यवस्थेत माघ पौर्णिमा व शुक्ल पक्षात कुल देवतेचे पूजन करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. ...
गराडा येथील दोन शिक्षकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होती. या शााळेत शिकणारी ११ चिमुकले मागील महिनाभरापासून शाळेतच जात नाही. प्रशासनाने येथील शाळाच कायमची बंद केली. ...
रिसामा प्रभागातील परवानाधारक दारु दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी गुरूवारी (दि.१) रात्री आमगाव पोलीस स्टेशनवर मशाल मोर्चा काढला. त्यामुळे पोलीस स्टेशनसमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त सुर्वण पदक वितरण सोहळा ९ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता येथील डी. बी. सायन्स कॉलेजच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आला आहे. ...
जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी (दि.२) वाढत्या महागाई विरोधात उपविभागीय कार्यालयावर बैलबंडी मोर्चा आणि ‘संविधान बचाव- देश बचाव’ रॅली काढण्यात आली. यात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी बैलबंडीसह सहभागी झाले होते. ...
मुलींनो, क्रांतिज्योती सावित्रीबाईचा त्याग लक्षात ठेवा. माता जिजाऊ व माता रमाईचा त्याग लक्षात घ्या. सावित्रीबाईने सर्व लेकींसाठी जोतिबांच्या बरोबरीने त्यांच्या कार्याला पूर्ण साथ देऊन तमाम स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. ...
लाखनी, मुरमाडी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताच्या घटना वेळोवेळी घडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा लाखनी परिसरातील जनतेसाठी मृत्यूमार्ग बनला आहे. ...