भवभूती शिक्षण संस्थेच्यावतीने लक्ष्मणराव मानकर गुरुजी शैक्षणिक परिसर फार्मसी कॉलेजमध्ये लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी गृह व नगर विकास मंत्री रणजीत पाटील यांनी, कोण किती जगतो यापेक्षा तो कसा जगतो, हे खूप महत्वाचे असते ...
ऑनलाईन लोकमतगोंदिया : नगर परिषदेच्या विषय समित्यांचे गठन करून सभापतींची निवड करण्यासाठी नगर परिषदेने १६ तारखेला विशेष सभेचे आयोजन केले आहे. यंदा नवख्यांसह मागील कार्यकाळात सभापतींचे पद न मिळालेल्यांना संधी देण्यात आली होती. आता मात्र कुणाला हे पद दि ...
मागील ५० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या गोंदिया तालुक्यातील कालव्यांच्या दुरूस्तीचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू झाले आहे. कालव्यांच्या दुरूस्तीमुळे या भागातील ११ हजार हेक्टरला सिंचनाची सोय होणार आहे. ...
भीक मांगून पोट भरणाऱ्या व बालमजूरी करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यांतर्गत शिक्षण विभागाकडून डिसेंबर व जानेवारी महिन्यात पुन्हा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची मोहीम राबविण् ...
नाना पटोले : सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरलोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थ्यांची भूमिका एकलव्यासारखी असते. संदभावनेचा आदर, मोठ्यांचा आदर, राष्ट्रप्रती प्रेम आणि सेवाभावी कार्य करण्याची प्रेरणा अशा शिबिरातून मिळत अस ...
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती समाजाचा उद्धार करी’ असे महिलांबाबत बोलले जाते. कुटूंबाला संस्कारीत करण्याचे कसब महिलांमध्ये असून ती समाजाचा विकासही करून शकते. ...
अर्जुनी-मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि.३) वाढती महागाई आणि केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने ३ फेब्रुवारी रोजी शिक्षकांच्या समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष विरेंद्रकुमार कटरे यांच्या नेतृत्त्वात एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी शिक्षकांनी शासन विरोधी नारे लावून जुनी पेंशन योजना ...
नगर परिषदेच्या कर वसुलीचे काऊंट -डाऊन सुरू झाले असून यंदा नगर परिषदेला मागील थकबाकी व मागणी असे मिळूण एकूण नऊ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट आहे. त्यात नगर परिषदेची आतापर्यंत २ कोटी ३४ लाख ३० हजार ३८७ रूपयांची कर वसुली झाली आहे. ...