शहराच्या विकासासाठी प्रशासनाने दोन कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून शहरातील विविध भागांतील काही विकास कामे पूर्णत्वास आली असून काही कामे सुरु आहेत. ...
प्राथमिक शिक्षकांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांचे वेतन मिळाले नाही. दोन महिन्यांचे वेतन न झाल्यामुळे रंगांचा सण म्हणून साजरा करण्यात येणारा होळीचा सण शिक्षकांसाठी मात्र बेरंगी झाला आहे. ...
होळीनिमित्त आपल्या शिक्षकांना सुद्धा रंग लावू असा विचार करुन विद्यार्थ्याने रंग लावण्याचा प्रयत्न करताच शिक्षकाने रागाच्या भरात चिमुकल्या विद्यार्थ्याला मारहाण करुन गरम चहा त्याच्या अंगावर फेकला. ...
रीता भगत यांनी साई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून ‘इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स वार्इंडिंग’ दुकान थाटले. पतीसह मेहनत करून संसाराचा गाडा हाकत समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. ...
प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जि.प. अंतर्गत येणारे सर्व अनुकंपा लाभार्थी बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी अनुकंपा संघर्ष समितीच्या वतीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले. ...
शासनाने विविध कामांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य केले आहे. ही दोन्ही कागदपत्रे नसल्यास काम पुढे सरकत नाही.त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक पॅन कार्ड तयार करण्यासाठी धडपड करीत आहे. ...