लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
रावणवाडी-कामठा-आमगाव रस्त्याचा जीर्णोद्धार - Marathi News | Renovated road for Ravanwadi-Kamatha-Amgaon road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रावणवाडी-कामठा-आमगाव रस्त्याचा जीर्णोद्धार

विधानसभा क्षेत्रातील ग्राम रावणवाडी- बिरसी विमानतळ- कामठा- पांजरा- कट्टीपार- आमगाव रस्त्याचा लवकरच जिर्णोद्धार होणार आहे. या २९ किमी रस्त्याच्या रूंदीकरण व पुनर्निमाणासाठी शासनाने हाईब्रिडी एन्युटी योजनेंतर्गत ११६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. ...

तेंदुपत्ता तुडाई हंगाम ‘फिका-फिका’ - Marathi News |  Tondubatta Tudai season 'Fika-Fika' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तेंदुपत्ता तुडाई हंगाम ‘फिका-फिका’

जिल्ह्यातील आठ तेंदूपत्ता युनिटची विक्री अद्याप झालेली नाही. या युनिटची विक्री करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असून येत्या सोमवारी (दि.२३) अंतीम लिलाव केला जाणार आहे. विशेष म्हणजे, वन विभागातील अधिकाऱ्यांना या लिलावातून काही अपेक्षा नाही. ...

विद्यार्थी घेतात टॅबवर शिक्षण - Marathi News | Students take education on tabs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विद्यार्थी घेतात टॅबवर शिक्षण

नवनवीन तंत्रज्ञानाची दररोज भर पडत असून जीवनच काय शिक्षणही डिजीटल होत चालले आहे. यातूनच विद्यार्थीही आता फळ््यावरील शिक्षणासह टॅबवर शिक्षण घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, शहरात हे सुरू असताना जंगलात वसलेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील येडमागोंदी गावातील शाळे ...

उत्तर वाहिनी त्रिवेणी संगमच्या विकास कामाला गती - Marathi News |  Speed ​​of development of North Corps Triveen Sangam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उत्तर वाहिनी त्रिवेणी संगमच्या विकास कामाला गती

इंझोरी-बोंडगावदेवी उत्तर वाहिनी त्रिवेणी संगम या तिर्थक्षेत्राचा विकास व्हावा. या ठिकाणी ये-जा करताना भाविकांना त्रास होवू नये म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाला सरळीकरण कामाला सुरूवात करण्यात आली. ...

विकास योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा - Marathi News | Extend information about development schemes to everyone | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विकास योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामीण भाग व सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक लाभासाठी शेकडो योजना राबविल्या जात आहेत. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक मागासले आहेत. कारण त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती पोहचत नाही. अशात पंचा ...

५० क्विंटलपर्यंत धानाला मिळणार बोनस - Marathi News | Bonus to be paid to 50 quintals | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५० क्विंटलपर्यंत धानाला मिळणार बोनस

मागे राज्य शासनाने परिपत्रक काढून धानाची बोनस मर्यादा पाच क्विंटल ठेवली होती. ही मर्यादा चुकीची असून ती ५० क्विंटल करण्याची मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश येवून शासनाने नवीन परिपत्रक काढले. ...

मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट पाहू नका - Marathi News | Do not wait for farmers' death for help | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट पाहू नका

शेतकरी मेल्यानंतर त्यांना दोन लाखांची मदत देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी येतात. परंतु त्या शेतकऱ्याने काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव देत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव न देता त्याला कर्जाच्या खाईत जातपर्यंत कवडीची मदत करीत नाही. ...

वादळी वाऱ्याने घराचे छत उडाले - Marathi News | The stormy wind made the roof of the house | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वादळी वाऱ्याने घराचे छत उडाले

तिरोडा तालुक्यामध्ये दोन दिवसांपासून सतत वादळी पाऊस व गिरपिट झाल्याने अनेक गावांतील घर, गोठे व दुकानांचे छत उडाले. तसेच शेतातील झाडे, विद्युत तार व खांब पडले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

खोटे कॅशबुक तयार करून केली स्वत:चीच फसवणूक - Marathi News | Self-cheating fraud made by false cash book | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खोटे कॅशबुक तयार करून केली स्वत:चीच फसवणूक

काचेवानीचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रमिला रहांगडाले व तत्कालीन ग्रामसेवक प्रणय वासनिक यांनी घडवून आणलेल्या ४.७ लाखांच्या अपहार प्रकरणातून वाचण्यासाठी खोटे कॅशबुक तयार केले. ...