लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतीला सिंचनाची सोय झाल्यास दुबार पीक घेता येईल व कृषी पंपाच्या मदतीने उत्पादनात वाढ करता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र वीज वितरण कंपनीने मागील वर्षभरापासून कृषी पंपासाठी विद्युत जोडणी न दिल्याने शेतकऱ्यांना पीक ...
मागील महिनाभरापासून नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांच्या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे भटकत असल्याची माहिती आहे. ...
गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपूर्ती करण्याचे आमचे लक्ष्य होते. याकरिता ५६ लाखांच्या खर्चाची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येत आहे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. ...
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले. ...
जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघामार्फत दुग्ध उत्पादकांना प्रत्येक लिटरमागे ५ रूपये ५० पैसे कमी दिले जात असल्याची तक्रार सहा सहकारी संस्थानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ...
राज्य शासनाने राज्यातील ८ तालुक्यात दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले. यात गोंदिया जिल्ह्यातील एकही तालुक्याचा समावेश नाही. गोंदिया जिल्ह्यातील ३६ गावात रोवण्याच झाल्या नव्हत्या. तर ७७१ गावातील पैसेवारी ५० पैश्याच्या आत होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरकारी आरोग्य केंद्रात वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकरणावर करडी नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात ३२० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्यात हा पहिलाच प्रयोग आहे.राज्यातील कोणत ...
तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला गोंदिया जिल्ह्याचे लागवड क्षेत्र २ लाख २० हजार २४६ हेक्टर आहे. परंतु यातील अर्ध्यापेक्षा कमी म्हणजेच ९८ हजार ६१९ हेक्टर शेती ही सिंचनाखाली आहे. उर्वरित शेती कोरडवाहू आहे. ...
तालुक्यातील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसूतीत मागील ५ वर्षापासून जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येत आहे. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात या आरोग्य केंद्रात २१३ महिलांची सुरक्षित प्रसूती करण्यात आली आहे. ...