वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ हा उपक्रम सुरू केला. ३१ आॅगस्टच्या रात्रीपासून १ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत गोंदिया शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी ...
नवी दिल्ली येथील जंतर-मंतर वर ९ आॅगस्ट रोजी जातीयवादी संघटनेच्या काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यानी देशाचे संविधान पोलिसांसमोर जाळून संविधान विरोधी घोषणा दिल्या. या कृतीचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि.१) संविधान बचाव मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल ...
गणेशोत्सव अवघ्या बारा दिवसांवर आला असताना अद्यापही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून आता डबके तयार झाले आहे. ...
पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसून गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी कार्यालयात पत्रके फेकली व तोडफोड केली. यामुळे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयावरील भ्याड हल्ल्याचा निषेध आदिवासी सेवक डॉ. एन.डी. किरसान यां ...
सर्व सामान्य जनतेला आपल्या हक्कासाठी नेहमी रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत असते. या शासनाने सुद्धा तीच परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आंदोलन छेडण्यास सज्ज राहावे, असे आवाहन आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी येथ ...
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आज (दि.३१) रोजी घेराव केला. वेतनाची समस्या न सोडविल्यास ५ सप्टेंबरला होणाºया शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर ब ...
जिल्ह्यात मागील तीन दिवस बरसलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. तर मध्यम प्रकल्पाचे ३१ तलाव शंभर टक्के भरले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक तलाव ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. ...
येथून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम तावशी खुर्द येथील रहिवाशांनी स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी केली असून तसे निवेदन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे. ...
लवकरच पाच कोटींच्या निधीतून रावणवाडी रूग्णालयाची इमारत तयार होणार. लवकरच हेल्थ वेलनेस स्कीमच्या माध्यमातून फक्त गोंदिया तालुक्यातील सर्व ५६ आरोग्य उपकेद्रांत आयुर्वेदिक चिकित्सकांची नियुक्ती होणार. ...