कलकत्ता येथील खासगी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या आणि राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्लाच्या विरोधात देशभरातील डॉक्टरांनी सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी इंडियन मेडीकल असोशिएशनच्या नेतृत्त्वात सोमवा ...
तालुक्यातील वनक्षेत्रात प्रथमच दोन जंगली हत्ती छत्तीसगड राज्याकडून आले आणि जंगलात विचरण करीत हाजराफॉल येथे त्यांनी मुक्काम ठोकल्याची माहिती आहे. धबधब्याच्या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटून ते पुढे निघून गेले. ...
मृग नक्षत्र लागून आता वर ७ सात दिवस होवूनही पाऊस बरसला नव्हता. जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघता १४ जून पर्यंत सरासरी ९२ मिमी पाऊस पडायला हवा होता. यंदा मात्र फक्त ०.७८ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. ...
सुर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडीच्या मैदानात जमलेल्या मैफलीवर धाड घालून रामनगर पोलिसांनी ११ जणांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने ‘सुर्याटोला मैदान बनला दारू ड्यांचा अड्डा’ या मथळ््याखाली बातमी प्रकाशित केली होती. ...
योग्य उपचाराच्या आशेने गरीब रूग्ण येथे येतात. अशात त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवा असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव व वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. ...
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्य करायचे आहे. अंत्योदयाच्या तत्वावर चालून अंतिम घटकापर्यंत विकासाला घेऊन जायचे आहे. ज्या विश्वासाने जनतेने निवडून दिले आहे, त्या विश्वासावर खरे उतरून जनतेच ...
जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येत असलेली कामे यंत्रणांनी समन्वयातून वेळीच पूर्ण करावीत, असे निर्देश पालक सचिव डॉ.संजय मुखर्जी यांनी दिले. ...