लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोकड चोरून नेणाऱ्यांना अखेर पकडले; रावणवाडी पोलिसांची कारवाई - Marathi News | The buck stealers were caught by Ravanawadi police | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोकड चोरून नेणाऱ्यांना अखेर पकडले; रावणवाडी पोलिसांची कारवाई

काही तासात आरोपी जाळ्यात ...

गोरेगाव तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना मधमाश्यांचा हल्ला - Marathi News | five farmers in goregaon taluka were attacked by bees in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोरेगाव तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना मधमाश्यांचा हल्ला

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ...

Gondia: वसंतराव नगरातील जुगार अड्ड्यावर धाड एक लाख २० हजाराचा माल जप्त - Marathi News | Gondia: Raid at a gambling den in Vasantrao Nagar and seized goods worth 120,000 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वसंतराव नगरातील जुगार अड्ड्यावर धाड एक लाख २० हजाराचा माल जप्त

Crime News: रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बसंत टाल जवळ जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर धाड घालून रामनगर पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या सातही जणांजवळून ७ मोबाईल, ३५ हजार ६०० रुपये रोख असा माल जप्त करण्यात आला आहे. ...

नकली सोने विक्री करणाऱ्याचा खून करणारे आरोपी १६ की ३१?, नऊ जणांची तुरुंगात रवानगी - Marathi News | Accused of killing fake gold seller 16 or 31?, nine people sent to jail | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नकली सोने विक्री करणाऱ्याचा खून करणारे आरोपी १६ की ३१?, नऊ जणांची तुरुंगात रवानगी

त्याचा जीव घेणाऱ्या आरोपींसाठी, एमपीच्या झेडपी सदस्याची लुडबूड ...

१४ लाखांचे बक्षीस असलेला कमलू नक्षली चकमकीत ठार  - Marathi News | Kamlu, who had a reward of 14 lakhs, was killed in a Naxalite encounter | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१४ लाखांचे बक्षीस असलेला कमलू नक्षली चकमकीत ठार 

बालाघाट जिल्ह्यातील कारवाई : हॉकफोर्सला मोठे यश ...

तलाठी व कोतवालास १८ हजार रुपयांंची लाच घेताना अटक - Marathi News | Talathi and Kotwal arrested for accepting bribe of Rs.18 thousand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तलाठी व कोतवालास १८ हजार रुपयांंची लाच घेताना अटक

गिधाडी येथील कारवाई : जमीन फेरफारसाठी केली मागणी ...

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर कराराची होळी, केंद्र व राज्य सरकारचा निषेध - Marathi News | vidarbha state movement committee protests nagpur accord center and state govt | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर कराराची होळी, केंद्र व राज्य सरकारचा निषेध

नागपूर कराराची होळी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आली. ...

भरधाव टिप्परची मोटारसायकलला धडक. दोन महिला ठार  - Marathi News | speeding tipper collided with a motorcycle two women were dies | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव टिप्परची मोटारसायकलला धडक. दोन महिला ठार 

याप्रकरणी आमगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ...

 जिल्ह्याची खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर; ९१५ गावांची पैसेवारी ९५ पैसे   - Marathi News | gondiya District's Kharif season money list announced; 95 paise for 915 villages | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया : जिल्ह्याची खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर; ९१५ गावांची पैसेवारी ९५ पैसे  

जिल्ह्यातील ४ गावांची पैसेवारी ही ५० पैशाच्या खाली आहे. ...