लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर उद्या - Marathi News | Blood donation camp for Babuji's birth anniversary tomorrow | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर उद्या

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल ल ...

व्याघ्र प्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास - Marathi News | Tiger development on the tiger reserve | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :व्याघ्र प्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लाभले आहे. मात्र व्याघ्र प्रकल्प अन्य प्रकल्पांच्या तुलनेत कोठेतरी कमी पडत आहेत. आता वन खाते माझ्याकडे असल्याने येथील व्याघ्र प्र्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास करणार असल्या ...

पूर परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करा - Marathi News | Make a micro-planning of the flood situation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पूर परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करा

नैसर्गिक आपत्ती कधीही सांगून येत नाही. मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी पूर परिस्थितीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले. ...

जिल्ह्यातील ६४२० बालके कुपोषित - Marathi News | 6420 children in the district are malnourished | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ६४२० बालके कुपोषित

आदिवासी व नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील कुपोषण थांबता थांबेना अशी स्थिती झाली आहे. आजघडीला जिल्ह्यातील सहा हजार ४२० बालके कुपोषणाच्या गर्तेत आहेत. तीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित, अतीतिव्र कमी वजन व कमी वजनाच्या बालकांच्या संवर्धनासाठी त्यांच्या वजनात ...

शुद्ध पाणी व ताजा आहार घालणार साथरोगांना आळा - Marathi News | Avoid eating pure water and fresh food with the patients | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शुद्ध पाणी व ताजा आहार घालणार साथरोगांना आळा

मागील तीन वर्षात जिल्ह्यातील दोन गावात साथरोगांचा उद्रेक झाला. जिल्ह्यात यात्रा भरणारी १६ गावे आहेत. नदीच्या काठावर ८१ गावे असून गोंदिया जिल्ह्यातील एकूण ९९ गावे जोखीमग्रस्त आहेत. या गावांसाठी आरोग्य विभागाने स्पेशल प्लान तयार केला आहे. साथरोगावर वेळ ...

बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर सोमवारी - Marathi News | Blood donation camp for Babuji's birth anniversary | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर सोमवारी

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल ला ...

अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा - Marathi News | Anti-anti-day celebrations | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा

पोलीस विभाग व मनोहरभाई पटेल हायस्कूल यांच्या संयुक्तवतीने बुधवारी (दि.२६) शहरात रॅली काढून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दिवस साजरा करण्यात आला. ...

वृक्षदिंडीचे शहरात स्वागत - Marathi News | Welcome to the city of the woods | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वृक्षदिंडीचे शहरात स्वागत

येथील पंचायत समिती कार्यालयाजवळ वृक्ष दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी वनविभाग कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. ...

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा - Marathi News | Accession ceremony at Yavatmal Public School | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पदग्रहण सोहळा

निवडणुकीच्या माध्यमातून निवडण्यात आलेले कर्णधार आणि उपकर्णधार यांचा पदग्रहण सोहळा यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात पार पडला. चारही सदनातील विद्यार्थ्यांनी कर्णधार आणि उपकर्णधारांची निवड केली. पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधि ...