डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घटेगाव येथील दुसºया वर्गातील विद्यार्थ्याचा ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे. रौनक गोपाल वैद्य (७) इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे. ...
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी,विद्यार्थिनी सुरक्षीत राहावे यासाठी ते विद्यार्थी सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवणे आवश्यक आहे. हल्ली विद्यार्थिनींचे लैंगीक शोषण होत असल्याच्या तक्रारी मागील वर्षी मोठ्या प्रमाणात आल्या. हे होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत ...
दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. लोकमततर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तु ...
वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिकेचा कुऱ्हाडीने घाव घालून पतीने शाळेतच खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान तालुक्याच्या इर्री येथे घडली. ...
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत रब्बी हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान खरेदीत बराच घोळ असून शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करण्याऐवजी व्यापाऱ्यांकडून धान खरेदी करुन तो शेतकऱ्यांच्या नावावर दाखविण्यात आला आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना आमिष दाखवून ...
कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील २२ हजार ४११ पात्र लाभार्थ्यांना ४ कोटी ४९ लाख ७१ हजार ५०० रुपयांचे साहित्य वाटप आणि आर्थिक स्वरुपात मदत करण्यात आली. ...
घराच्या छपरात झोपून असलेल्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पांढरवाणी झोळेटोली येथे घडली. मंदा रामदास कुंभरे (५१) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आह ...
शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान चौक रस्त्याचे बांधकाम सुरू असून ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून नगर परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी के ल्यावर त्यांना सुद्धा तक्रारीत तथ्य आढळले. यावर ...
जिल्हा आस्थापनेवर कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या १ जुलै रोजी करण्यात आल्या. गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांची बदली अर्जुनी-मोरगाव ठाणेदार म्हणून करण्यात आली. ...