लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोकरी असेल प्यारी तर मोबाईलपासून ठेवा दुरी; महामंडळाच्या बसचालकांना सूचना  - Marathi News | keep it away from the mobile phone Instructions to Corporation Bus Drivers in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नोकरी असेल प्यारी तर मोबाईलपासून ठेवा दुरी; महामंडळाच्या बसचालकांना सूचना 

महामंडळाने बस चालकांसाठी काढलेले हे आदेश भंडारा विभागीय कार्यालयात धडकले आहेत. ...

अर्ध नग्न व मुंडन आंदोलन करून केला शासनाचा निषेध; झाशी नगर उपसा सिंचन योजनेच्या कालव्यावर आंदोलन - Marathi News | Protested the government by performing half-naked and shaven protest Movement on canal of Jhansi Nagar Upsa Irrigation Scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अर्ध नग्न व मुंडन आंदोलन करून केला शासनाचा निषेध; झाशी नगर उपसा सिंचन योजनेच्या कालव्यावर आंदोलन

शासनाच्या जलसंधारण विभागाअंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती. ...

फेसबुकवर मैत्री जमली, शेअर मार्केटमध्ये १८ लाखांना फसवले - Marathi News | Made friends on Facebook cheated 18 lakhs in the stock market | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :फेसबुकवर मैत्री जमली, शेअर मार्केटमध्ये १८ लाखांना फसवले

दोन वर्षांपासून सुरू होता व्यवहार, फेसबुकवरील दोस्ती महागात पडली ...

बसस्थानकावरच प्रसवकळा, गर्भवतीसाठी 'ते' देवदूत आले धावून - Marathi News | A pregnant woman went into labor at the bus station, three youths ran to help, gave birth to a cute baby boy | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बसस्थानकावरच प्रसवकळा, गर्भवतीसाठी 'ते' देवदूत आले धावून

तातडीने आणली रुग्णवाहिका : गोंडस मुलाला दिला जन्म ...

Gondia: गोंदिया जिल्ह्याचा पारा घसरला; थंडीचा जोर वाढला, किमान तापमान १४.५ अंश - Marathi News | Gondia: Mercury in Gondia district falls; Cold force increased, minimum temperature 14.5 degrees | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: गोंदिया जिल्ह्याचा पारा घसरला; थंडीचा जोर वाढला, किमान तापमान १४.५ अंश

Gondia: दिवाळी सरली असून, थंडीचा जोर आता वाढताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. १७) जिल्ह्याचा पारा घसरला असून, किमान तापमान १४.५ अंशावर आले होते. ...

भाऊबीजने दिली एसटीला ३९ लाख रुपयांची ओवाळणी! - Marathi News | Bhaubij gave ST a wave of 39 lakh rupees! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाऊबीजने दिली एसटीला ३९ लाख रुपयांची ओवाळणी!

सण उत्सवानिमित्त वाढली बसेसमध्ये गर्दी : एसटीच्या उत्पन्नात वाढ ...

Gondia: बंद घर हेरले, चोरट्यांनी संधी साधली, १.५७ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Gondia: Locked house spied, thieves took the opportunity, 1.57 lakhs looted | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: बंद घर हेरले, चोरट्यांनी संधी साधली, १.५७ लाखांचा ऐवज लंपास

Theft: घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातून दागिने व रोख असा एक लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत रिंग रोड लोहिया वॉर्ड येथे १४ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही घटना घडली. ...

Gondia: मंडई बघायला गेले, माय-लेकास बेदम मारले - Marathi News | Gondia: Went to see Mandai, My-Lekas was breathless | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: मंडई बघायला गेले, माय-लेकास बेदम मारले

Gondia News: नातीची तब्येत बरी नसतानाही गावातील मंडई बघण्यासाठी गेले या कारणावरून पत्नी व मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गंगाझरी येथे बुधवारी (दि.१५) दुपारी १:३० वाजेदरम्यान घडली. ...

Gondia: जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली, गोरेगाव पोलिसांची कारवाई - Marathi News | Gondia: Two vehicles transporting animals caught, Goregaon police action | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली, गोरेगाव पोलिसांची कारवाई

Gondia News: जनावरांना कत्तलीकरिता घेऊन जाण्यासाठी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या दोन वाहनांना पोलिसांनी पकडले. गोरेगाव पोलिसांनी ठाणा चौक येथे बुधवारी (दि.१५) सायंकाळी ४ वाजेदरम्यान ही कारवाई केली. ...