जिल्ह्यातील एकमात्र सर्वात मोठा मामा तलाव म्हणून गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील तलाव ओळखला जातो. या तलावाच्या खोलीकरणाच्या कामाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी जि.प.सदस्य ज्योती वालदे यांनी केली आहे. ...
गोरेगाव शहरात विविध विकास कामे करण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन केली. ...
बरेचदा वेळेवर रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पैसे मोजून देखील रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागते. लोकांमध्ये अद्यापही रक्तदानाप्रती व्यापक प्रमाणात जनजागृती निर्माण झालेली नाही. ...
गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या आदिवासी गोंडीयन धर्माची पवित्र भूमि कचारगड (धनेगाव) सालेकसा येथे २४ जून रोजी पारी कोपार लिंगो मॉ काली कंकाली देवस्थान येथे दुर्गाप्रसाद कोकोडे यांच्या अध्यक्षतेत वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांचा बलिदान दि ...
गावकऱ्यांना स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्प आणि अदानी फाऊंडेशनतर्फे स्वच्छाग्रह हा उपक्रम तालुक्यातील अनेक गावात राबविला जात आहे. यातंर्गत चुरडी, गराडा, चिखली व भिवापूर येथील गावकºयांनी स्वच्छाग्रहाचा संकल्प ...
शहरातील नामाकिंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विद्यार्थी आणि पालकांना शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदीची सक्ती केली जात आहे. एवढेच नव्हे तर शाळेतच पाठ्यपुस्तके विक्रीची दुकाने लावून त्यांची नियमबाह्य विक्री केली जात आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला ...
हसण्या बागडण्याच्या वयात जन्मदात्या मायबापाचे पत्र हिरावून बसलेल्या निरागस अनाथ मुुलांना सौंदड येथील शिक्षक अनिल मेश्राम यांनी पुढाकार घेत शेकडो दानदात्यांच्या योगदानाने धान्य, जीवनोपयोगी वस्तु, कपडे, शालेय साहीत्य तसेच आर्थिक मदत दिली. जन्मदातयाची ऊ ...
सर्वांच्या नजरा लागून असलेल्या तालुक्यातील आसोली जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने आपला गड राखला. निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार सुरजलाल महारवाडे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परसराम हुमे यांना ८८४ मतांनी पराजीत करून विजय मिळव ...
देवरी तालुक्यातील ग्राम सावली येथे घराच्या छतवरून पडून तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२४) सकाळी १०.३० वाजतादरम्यान घडली. मृत तरूणीचे नाव दिक्षा देवनाथ बिंझलेकर (वय २४) असे आहे. ...
प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकविणे अनिवार्य व्हावे अशी मागणी होत असून मुख्यमंत्रीही त्या बाजूने आहेत. यावरून महाराष्ट्रात मराठीला धोक्याची घंटा आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, मराठी भागात मराठीला अंक ज्ञानाची काही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ...