शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मेळावा थाटात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST

उद्‌घाटन माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन यांच्या हस्ते आणि तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पारबता चांदेवार यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. ...

उद्‌घाटन माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन यांच्या हस्ते आणि तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पारबता चांदेवार यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सदस्य अर्चना ताराम, महिला शहर अध्यक्ष शर्मिला टेंभुर्णीकर, मंजूषा वासनिक, आदिवासी आघाडीच्या महिला तालुकाध्यक्ष प्रमिला गावळकर, महिला सक्रिय कार्यकर्ता उषा तिवारी, कोमल अग्रवाल, रूपाली गोडसेलवार, प्रियंका सलामे, ममता गिरी, किरण चनाप, शीतल आंबीलकर, टेंभरे, संगीता शाहू, कोमल खरोले, अंजली शेंडे, पुष्पा मस्के, मीना कुंभरे, पुष्पा रहांगडाले, सुधा ताराम, प्रमिला देशपांडे, अनुकला कोडापे, रीता शिवणकर, रीता ताराम, नलिनी बहेकार, गंगासागर मानकर, प्रियंका फुंडे, इंदिरा लांडेकर यांच्यासह शहर व तालुक्यातील महिला उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित महिलांना सुमन बिसेन, अर्चना ताराम, मंजूषा वासनिक, शर्मिला टेंभुर्णीकर व पारबता चांदेवार यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, उपस्थित महिलांना वाण वाटप करण्यात आले. सोबतच महिलांसाठी संगीतखुर्ची व १ मिनिटात उखाणे म्हणणे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्चना ताराम यांनी केले. आभार आरती जांगळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी चिचगडच्या आरती जांगळे व माधुरी शहारे यांच्यासह तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.