शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: October 27, 2015 02:10 IST

समाजातील उपेक्षित अपंग आपल्या विविध मागण्यांना घेऊन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. जिल्ह्यात २९

गोंदिया : समाजातील उपेक्षित अपंग आपल्या विविध मागण्यांना घेऊन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. जिल्ह्यात २९ हजार अपंग असून ८०० अपंग जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी झाले होते.अपंगांना संजय गांधी निराधार योजनेचे ३ हजार रुपये मानधन द्यावे, नोकरीत ६ टक्के आरक्षण द्यावे, बेरोजगार अपंगांना बीज भांडवल योजनेंतर्गत दोन लाख रुपयाची उत्पन्न मर्यादा व बीपीएलची अट न घालता थेट कर्ज वितरण करण्यात यावे, सक्षम अपंगांना निम्म शासकीय किंवा इतर खासगी कंपनीत सेवा करारावर नियुक्त करण्यायास १०० टक्के अनुदानावर तीनचाकी मोटारसायकल देण्यात यावी, अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत बेरोजगार अपंगांना १ लाख रुपये कर्ज द्यावे, स्पर्धा परीक्षेत ३० मिनीटाचा वेळ अधिक दयावा, स्पर्धा परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ असावे, परीक्षेला ये-जा करण्यासाठी लागणारे पैसे देण्यात यावे, कुटुंब प्रमुख किंवा कोणत्याही कुुटुंबातील व्यक्ती अपंग असल्यास त्या कुटुंबाचा बीपीएल यादीत समावेश असावा, अपंगांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.नेतृत्व दिगंबर बन्सोड, जिल्हा सचिव दिनेश पटले, एस.टी. भोंगाडे, श्यामसुंदर बन्सोड, पुरुषोत्तम कावळे यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मोर्च्यात विनोद शेंडे, झामेंद्र लिल्हारे, आकाश मेश्राम, राखी चुटे, रवी तुरकर, लोकेश लिल्हारे, चंद्रशेखर कुंभरे, ओमप्रकाश आंबेडारे, नरेंद्र मानकर, अशोक बिसेन, शेखर लांजेवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)