शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

फटाके व्यवसायात यंदा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

दिवाळी सण पाच दिवस साजरा करतात. पाचही दिवस घरी दीप प्रकाशमान करून पंचपक्वान तयार करतात. तसेच पाचही दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोे. या दिवाळीसाठी गोंदिया शहरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्याची दुकाने लावली. यामध्ये लवंगी, लक्ष्मी, टू ईन वन, अनार झाड अशा विविध व्हेरायटीची ५ ते ३ हजार रूपयांपर्यंतचे फटाके उपलब्ध होते. सुरूवातीला ग्राहकांनी प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देपावसामुळे उलाढाल घटली : व्यावसायिक मेटाकुटीला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीसाठी गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची बाजारपेठ सजली होती. मात्र ऐन दिवाळीच्या दिवशीच जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला. परिणामी ग्र्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे व्यावसायिकांनी मोठ्या आशेने लावलेला फटाक्याचा व्यवसायाला फटका बसला असून व्यावसायिकांवर संकट कोसळले आहे.दिवाळी सण पाच दिवस साजरा करतात. पाचही दिवस घरी दीप प्रकाशमान करून पंचपक्वान तयार करतात. तसेच पाचही दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोे.या दिवाळीसाठी गोंदिया शहरातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्याची दुकाने लावली. यामध्ये लवंगी, लक्ष्मी, टू ईन वन, अनार झाड अशा विविध व्हेरायटीची ५ ते ३ हजार रूपयांपर्यंतचे फटाके उपलब्ध होते. सुरूवातीला ग्राहकांनी प्रतिसाद दिला.दरम्यान शनिवारी रात्री व रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे फटाके खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा असे तीन मुख्य दिवस संपले. मात्र विक्रेत्यांच्या फटाक्याची पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाली नाही.दिवाळी संपल्यानंतर फटाक्याला मागणी नसते. त्यामुळे त्याची विक्री कशी करायची, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.निवडणुकीमुळे मिळाला दिलासा२१ आॅक्टोबरला विधानसभा निवडणूक पार पडली. तर २४ आॅक्टोबरला निकाल घोषित झाला. त्यामुळे जो उमेदवार विजयी झाला. त्या उमेदवाराच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची खरेदी केली. त्यामुळे काही विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र त्यानंतर पावसाला सुरु वात झाल्याने व्यवसायाला फटका बसला.अर्ध्यापेक्षा अधिक माल शिल्लकपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्याला मागणी असायची. त्यामुळे दरवर्षींपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात विविध पद्धतीचे फटाके बोलविले. मात्र यावर्षी ऐन दिवाळीच्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फटाके विक्री पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. परिणामी अर्ध्यापेक्षा अधिक माल शिल्लक आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या मालाची किंमत निघणेही कठिण झाल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :Marketबाजार