शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

किशोरींनी आहारासोबत स्वच्छतेकडे लक्ष द्यावे

By admin | Updated: April 2, 2015 01:17 IST

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राजीव गांधी सबला योजनेंतर्गत किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण पांढरी बिटस्तरीय भुसारीटोला येथे उत्साहात पार पडले.

सडक-अर्जुनी : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राजीव गांधी सबला योजनेंतर्गत किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण पांढरी बिटस्तरीय भुसारीटोला येथे उत्साहात पार पडले. सदर प्रशिक्षण १० दिवसीय होते. या प्रशिक्षणात विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला मानव समूह तसेच किशोरी व महिलांच्या आरोग्याकडे, खानपानाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे एक सक्षम व सुदृढ महिला चांगल्या निरोगी बालकास जन्मास घालू शकत नाही. यासाठी किशोरी तसेच महिलांनी वैयक्तिक स्वच्छतेवर व सकस आहारावर भर द्यावे, असे प्रतिपादन वडेगाव येथील पदवीधर शिक्षक रामप्रसाद मस्के यांनी केले. प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण कौशल्य, जीवन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, एड्स व जाणीवजागृती, लोकसंख्या शिक्षण यावर मार्गदर्शन केले. डी.आर. जिभकाटे यांनी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर, आरोग्य सेवक उंदिरवाडे यांनी वैयक्तिक स्वच्छतेबाबद, के.डी. वाढई यांनी खेळ व गीत गायन, आरोग्य पर्यवेक्षक अशोक शेंडे यांनी महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. क्षेत्रभेट व समारोपीय कार्यक्रम मांडोदेवी देवस्थान सभागृहात पार पडला. सदर प्रशिक्षण वर्गाला सडक-अर्जुनीचे प्रकल्प अधिकारी बोबडे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. महिलांनी स्वच्छतेकडे व आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास बाळ सुदृध व सशक्त जन्माला येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक पर्यवेक्षिका अहिल्या शेंदरे तर आभार वनिता परशुरामकर यांनी मानले. वंदेमातरम गीत गायनाने तसेच सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी शांता परशुरामकर, मीरा चव्हाण, पटले, हुमेश्वरी पारधी, रहांगडाले, कापगते यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)