शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया आगारातील चालक-वाहकांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

कोरोनाने अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडली आहे. विशेष म्हणजे, भारतासारख्या विकसनशील देशासाठी कोरोना हे एक शाप ठरत असून कोरोनाने कित्येक उद्योगधंदे चौपट केले. कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. विशेष म्हणजे, शासकीय नियंत्रणात येत असलेल्या काही क्षेत्रांत कर्मचारी कपात करणे शक्य नसल्याने आता त्यांना सुटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे२७ चालक व २३ वाहकांचा समावेश : फेऱ्या कमी आणि कर्मचारी जास्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर राज्य परिवहन महामंडळाला जिल्हातंर्गत बस फेºया सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार, बस फेऱ्या सुरू असूनही प्रतिसाद नसल्याने गोंदिया आगारात फेऱ्या कमी व कर्मचारी जास्त असे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी आता कर्मचाऱ्यांना सुटी दिली जात असून आगारातील २७ चालक व २३ वाहकांना सुटीवर पाठविण्यात आले आहे.कोरोनाने अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडली आहे. विशेष म्हणजे, भारतासारख्या विकसनशील देशासाठी कोरोना हे एक शाप ठरत असून कोरोनाने कित्येक उद्योगधंदे चौपट केले. कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. विशेष म्हणजे, शासकीय नियंत्रणात येत असलेल्या काही क्षेत्रांत कर्मचारी कपात करणे शक्य नसल्याने आता त्यांना सुटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसाच काहीसा प्रकार गोंदिया आगारातही दिसून येत आहे. लॉकडाऊनमधील शिथिलतेनंतर राज्य शासनाने परिवहन महामंडळाला जिल्हांतर्गत बस फेºया सुरू करण्यास परवानगी दिली.मात्र आगारातील आजची स्थिती बघता फेऱ्या कमी व कर्मचारी जास्त असे दिसून येत आहे. आजघडीला गोंदिया आगारात १०९ चालक, ९५ वाहक व २४ चालक-वाहक आहेत. १५ बसेस फक्त ५८ फेऱ्या मारत आहेत. म्हणजेच, १५ चालक व १५ वाहकांचे काम असताना उर्वरित चालक-वाहकांसाठी काही कामच नाही.परिणामी आता त्यांना सुटी दिली जात आहे. त्यानुसार, गोंदिया आगारात सध्या २७ चालक व २३ वाहकांना सुटी देण्यात आली आहे. १५ तारखेपासून आता हा प्रयोग केला जात आहे.जेमतेम डिझेलचा खर्चराज्य शासनाने परिवहन महामंडळाला जिल्ह्यांतर्गत बस फेऱ्या सुरू करण्यास मे महिन्यात परवानगी दिली. त्यानुसार, गोंदिया आगाराने जिल्हांतर्गत बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. आजघडीला जिल्ह्यात ५८ फेऱ्या सुरू आहेत. मात्र कोरोनाच्या धास्तीने नागरिक बसने प्रवास करणे टाळत असल्याने फेऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद नाही. परिणामी जेमतेम डिजेलचा खर्च निघत असून कित्येकदा तोही निघत नसल्याची परिस्थिती आहे.

टॅग्स :state transportएसटी