शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काळीफित लावून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

आंदोलनाच्या मागण्याबाबत महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व उपमुकाअ (पंचायत) यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना धनादेशाने वेतन भत्ता अदा करण्याचा नियम असून ५ ते ६ महिने वेतन दिले जात नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नाही.

ठळक मुद्देथकीत वेतन व भत्त्याची मागणी : आंदोलनात जिल्ह्यातील ७०० कर्मचाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जानेवारी २०२० पासूनचे थकीत वेतन, भत्ते अदा करा व ईतर सेवाशर्तीची अंमलबजावणी करा, गोंदिया तालुक्यातील क्वारंटाईन सेंटरवर ग्रामपंचायत कर्मचाºयांची रात्रपाळी सेवा देण्यासाठी बिडीओने काढलेले आदेश रद्द करा. या मागण्यांना घेवून सोमवारपासून (दि.१) ग्रामपंचायत कर्मचाºयांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. याच अंतर्गंत जिल्ह्यातील ७०० कर्मचाºयांनी काळीफित लावून आंदोलन केले आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ११ मे रोजी उपाशीपोटी व काळी फित लावून आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या मागण्याबाबत महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व उपमुकाअ (पंचायत) यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना धनादेशाने वेतन भत्ता अदा करण्याचा नियम असून ५ ते ६ महिने वेतन दिले जात नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नाही.क्वारंटाईन सेंटरवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची रात्रपाळी सेवा देण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता बिडीओने काढलेले आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राज्याच्या ग्रामविकास विभाग, गोंदिया जिल्हा परिषद प्रशासन व जिल्ह्यातील पंचायत समिती प्रशासनाच्या धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघच्या (आयटक) नेतृत्वाखाली सोमवारपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बेमुदत निषेध आंदोलन सुरू केले आहे. राज्य महासंघाचे संघटन सचिव मिलिंद गणविर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून जिल्ह्यातील ७०० कर्मचारी काळी फित लावून व आपल्या मागण्याचे फलक लावून ग्रामपंचायतीचे कामे करीत असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष चत्रुघन लांजेवार, सुकदेव शहारे,रविंद्र किटे, विष्णू हत्तीमारे, महेन्द्र भोयर, आशिष उरकुडे, ईश्वरदास भंडारी, अशोक परशुरामकर, खोजराम दरवडे, बुधराम बोपचे, विनोद शहारे, धनेश्वर जमईवार, उत्तम डोंगरे, महेंद्र कटरे, सुनील लिल्हारे, खुशाल बनकर, माणिक शहारे, देव दुरूगकर, निलेश मस्के, दिप्ती राणे, संगीता चौरे, सुनिता ठाकरे, चांदनी शहारे, नुरखान पठान, नरेश कावळे, बावनथडे यांनी निषेध आंदोलनाचे नेतृत्व केले.

टॅग्स :Socialसामाजिक