शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

मंगळयान मोहिमेत गोंदियाचा विद्यार्थी

By admin | Updated: September 25, 2014 10:59 IST

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रोे) काम करून महत्वाकांक्षी अशा मंगळयान मोहिमेत विदर्भातील गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील एका व्यक्तीनेही खारीचा वाटा उचलला आहे. नाशिकेत प्रेमलाल पराते

मूळ गाव देसाईगंज : १३ वर्षांपासून इस्रोतगोंदिया : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रोे) काम करून महत्वाकांक्षी अशा मंगळयान मोहिमेत विदर्भातील गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील एका व्यक्तीनेही खारीचा वाटा उचलला आहे. नाशिकेत प्रेमलाल पराते असे त्यांचे नाव आहे. गेल्या १३ वर्षांपासून ते बंगलोर येथे इस्त्रोच्या मुख्यालयात नोकरी करीत आहेत.गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज येथील मूळचे रहिवासी असलेले पराते यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. त्यानंतर १९९५-९६ मध्ये त्यांनी गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्यासाठी महाविद्यालयीन खर्च भागविणेही कठीण होते असे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सांगितले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ टाटा कन्सल्टन्सीमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांची निवड अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रोे) झाली. सध्या ते मंगळयान मोहिमेत कंट्रोल सिस्टीमचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. इस्रोसारख्या महत्वाच्या संस्थेत नोकरी मिळविणाऱ्या ३९ वर्षांच्या या वैज्ञानिकाची गणना आज वरिष्ठ वैज्ञानिकांत होते. त्यांना तीन भाऊ व एक बहीण आहे. एक भाऊ अभियंता, एक शिक्षक तर एक भाऊ व्यापारी आहे. गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक खा.प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव आ.राजेंद्र जैन यांनी या कामगिरीसाठी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)