गोंदिया जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 10:53 IST2018-01-30T10:52:55+5:302018-01-30T10:53:17+5:30

गोंदिया जिल्हा परिषदेचे आसोली गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले (नवरगाव खुर्द निवासी, मन्नू मेडीकल गोंदिया) यांचे मुंबईच्या हिंदूजा हॉस्पीटलमध्ये मंगळवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास निधन झाले.

Gondia District Council member Shekhar Patale passed away | गोंदिया जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले यांचे निधन

गोंदिया जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले यांचे निधन

ठळक मुद्देगुरुवारी गोंदियात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचे आसोली गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले (नवरगाव खुर्द निवासी, मन्नू मेडीकल गोंदिया) यांचे मुंबईच्या हिंदूजा हॉस्पीटलमध्ये मंगळवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास निधन झाले. त्यांचे पार्थिव शरीर बुधवारी सायंकाळी गोंदिया येथे आणले जाणार आहे. गुरुवार दिनांक ३१ जानेवारीला सकाळी ११ वाजता मोक्षधाम पार्वती घाट येथे अंत्यसंस्कार केले जातील. पटले यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद सदस्यांना धक्का बसला आहे.मनमिळाऊ स्वभावाचे सदस्य अशी त्यांची ओळख होती

Web Title: Gondia District Council member Shekhar Patale passed away

टॅग्स :Deathमृत्यू