शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

स्थानिक प्रशासनाने सिव्हील लाईन येथील नागरिकांना कुठलीही पूर्व सूचना व दवंडी न देता १७ जुलैला हा संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन सील केला. पूर्व सूचना न मिळाल्याने नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेवता आला नाही. परिणामी आता त्यांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात मागील ७ दिवसांपासून भाजीपाला, दूध, किराणा आदींचा सुध्दा पुरवठा करण्यात आला नाही.

ठळक मुद्देपरिसरातील नागरिकांची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सिव्हील लाईन परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासनाने हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन संपूर्ण परिसर सील केला आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता देण्यात यावी अशी मागणी सिव्हील येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.स्थानिक प्रशासनाने सिव्हील लाईन येथील नागरिकांना कुठलीही पूर्व सूचना व दवंडी न देता १७ जुलैला हा संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन सील केला. पूर्व सूचना न मिळाल्याने नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेवता आला नाही. परिणामी आता त्यांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात मागील ७ दिवसांपासून भाजीपाला, दूध, किराणा आदींचा सुध्दा पुरवठा करण्यात आला नाही. या परिसरात विविध क्षेत्रात काम करणारे खासगी कर्मचारी, व्यापारी, कॅटरिंग व्यावसायिक, शेतकरी, आटा चक्की चालक आहेत. त्यांना सुध्दा त्यांच्या कामावर ये-जा करण्यासाठी अडचणीचे जात आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी पास वितरीत करण्यात यावे.मागील ४ महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत असून त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. प्रशासनाने १४ दिवसांचा कंटेन्मेंट झोनचा कालावधी कमी करावा अशी मागणी या वेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.शिष्टमंडळात नगरसेविका भावना कदम, प्रल्हाद वरदानी, अमोल मुंगमोडे, विक्की मोहरे, बंटी रोकडे, दीपक कदम, शिवकुमार दुबे, सुरेश ढाले, मुकेश जैन यांच्यासह नागरिकांचा समावेश होता. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याPoliceपोलिस