शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

बनावट देशी दारुच्या कारखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:04 PM

तालुक्याच्या पांढराबोडी येथील दीक्षीत यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बनावट देशी दारु कारखान्यावर धाड घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १२ जुलै रोजी करण्यात आली.

ठळक मुद्दे६० हजाराचा माल जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्याच्या पांढराबोडी येथील दीक्षीत यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बनावट देशी दारु कारखान्यावर धाड घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १२ जुलै रोजी करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात गोंदियाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या नेतृत्वात निरीक्षक सुनील परडे व त्यांच्या चमूने बनावट देशी दारुच्या कारखान्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता धाड टाकली. यात शंभर लिटर स्पिरीट, १८० मिलीच्या ८८६ बनावट देशी दारुच्या बाटल्या, १८० मिली क्षमतेच्या फिरकी संत्रा नावाचे लेबल असलेल्या १७०० देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, ३ हजार ५०० बूच, एक बाटली अर्क, इलेक्ट्रीक मोटार, स्पिरीच्या वासाचे २०० लिटर क्षमतेचा एक व २० लिटर क्षमतेचे ५ प्लास्टिकचे रिकामे ड्रम, ४ पाण्याचे रिकामे कॅन असा ६० हजार ८३० रुपयाचा माल जप्त करण्यात आला.याप्रकरणात सतीश नरेंद्रप्रसाद ढेकवार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर धमेंद्र सिताराम हा फरार झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात १९३ वारस गुन्हे नोंदविले आहे. २० वाहनांसह ६० लाख ८ हजार ८० रुपयाचा माल जप्त केला आहे.सन २०१९-२० या आर्थिक वर्षात १७३ वारस गुन्ह्यांची नोंद केली असून तीन वाहनासह २३ लाख ७४ हजार ८९८ रुपयांचा माल जप्त केला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी