शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वेतन कपात निर्णयाविरोधात लढा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

शिक्षक समितीच्यावतीने आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ते बोलत होते. सभेला राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र कोरगावकर, जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे यांनी, शासनाच्या राज्य कर्मचारी समन्वयक समितीच्या माध्यमातून वाटाघाटी करुन शासनाच्या विनंतीला मान देवून ९ ऑगस्ट रोजी दुपारी संप मागे घेण्यात आला.

ठळक मुद्देउदय शिंदे : गोंदिया जिल्हा शिक्षक समितीच्या सभेत घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार संपूर्ण महाराष्ट्रात विविध मागण्यांसाठी ७, ८ व ९ ऑगस्ट २०१८ रोजी राज्यव्यापी संप करण्यात आला होता. त्यामध्ये फक्त गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना वेतन कपात करण्यात आली. हे योग्य नाही, याकरिता राज्यस्तरावर गोंदिया जिल्ह्यातील तीन दिवसांच्या वेतन कपात निर्णय विरोधात शिक्षक समिती लढा देणार अशी घोषणा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केली.शिक्षक समितीच्यावतीने आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ते बोलत होते. सभेला राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र कोरगावकर, जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे यांनी, शासनाच्या राज्य कर्मचारी समन्वयक समितीच्या माध्यमातून वाटाघाटी करुन शासनाच्या विनंतीला मान देवून ९ ऑगस्ट रोजी दुपारी संप मागे घेण्यात आला. त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केले जाणार नाही. परंतु महाराष्ट्रात गोंदिया जिल्हा परिषद कर्मचाºयांचे वेतन कपात करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले. हा लढा जिल्ह्यापुरता नसून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात होता. म्हणून राज्यस्तरावर या कपाती संदर्भात लढा उभारणार असे सांगितले.कोंबे यांनी, शिक्षकांच्या विविध समस्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करुन शिक्षक समितीच्या सभासद नोंदणी व जिल्हा अधिवेशनाची आखणी करण्यास सांगितले. कोरगावकर यांनी, संघटन मजबूत करण्यावर भर देण्यास सांगीतले. यासभेत दिक्षीत यांनी, जिल्हा समितीच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. संचालन खोब्रागडे यांनी केले.आभार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बी.एस. केसाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, विनोद बडोले, सुभाष मेमन, सुरेश कश्यप, सहसचिव संदीप तिडके, एन.बी. बिसेन, एस.सी. पारधी, संदीप मेश्राम, डी.एस. होटे, रोशन मस्करे, पी.एन. पटले, बी.बी. मेंढे, पी.पी. चव्हाण, विशाल कच्छवाहे, वाय.पी. लांजेवार, सोनुले, तिवारी, परमदास सर्याम, के.जे. बिसेन व इतर सभासद यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Teacherशिक्षकStrikeसंप