शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा अपव्यय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:51 IST

वाशिम: विजेचा अपव्यय होऊ नये, अशी सूचना कार्यालयातील विविध कक्षाच्या दरवाजांवर लावली असतानाही कर्मचारी, अधिकारी त्या सुचनेचे उल्लंघन करून बाहेर पडताना वीज दिवे आणि पंखे यासारखी वीज उपकरणे सुरूच ठेवत असल्याचा प्रकार वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयात सुरू आहे. लोकमतकडून शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देरिकाम्या कक्षातील उपकरणे सुरूचबांधकाम विभाग वाशिम कार्यालयातील प्रकार

शिखरचंद बागरेचा । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विजेचा अपव्यय होऊ नये, अशी सूचना कार्यालयातील विविध कक्षाच्या दरवाजांवर लावली असतानाही कर्मचारी, अधिकारी त्या सुचनेचे उल्लंघन करून बाहेर पडताना वीज दिवे आणि पंखे यासारखी वीज उपकरणे सुरूच ठेवत असल्याचा प्रकार वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयात सुरू आहे. लोकमतकडून शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार उघडकीस आला.पारंपरिक उज्रेचे स्रोत दिवसेंदिवस कमी होत असताना विजेचा काटकसरीने आणि योग्यरीत्या वापर करणे गरजेचे आहे. शासकीय कार्यालयांकडून त्याचे पालनही करण्यात येते. विजेचा काटकसरीने आणि योग्य वापर करण्यासाठी वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हास्तर कार्यालयातही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार विविध कक्षातील दरवाजांवर सूचना लावली आहे. बाहेर पडताना वीज उपकरणे बंद करावीत, असे स्पष्ट त्यावर नमूद केले आहे; परंतु काही अधिकारी, कर्मचारी या सुचनेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आले. यावेळी बांधकाम विभागाच्या कार्यालयातील चित्रशाखेच्या कक्षात अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नसतानाही या कक्षातील पंखे आणि वीज दिवे सुरूच होते.  त्याशिवाय इतरही एक दोन कक्षात अधिकारी, कर्मचारी नसतानाही वीज दिवे सुरूच असल्याचे दिसले. हा प्रकार नेहमीच घडत असल्याने विजेचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होत आहे.

विजेचा काटकसरीने वापर करण्यावर आमचा भर आहे. त्याबाबत दिलेल्या सुचनांचे सर्व अधिकारी, कर्मचारी पालनही करतात. शुक्रवारी काही कर्मचारी कामानिमित्त वरिष्ठांकडे गेले असतील, त्यावेळीच त्यांच्या कक्षातील उपकरणे सुरू असल्याचे दिसले असेल, कार्यालय बंद करताना कोणीही वीज उपकरणे सुरु ठेवत नाहीत.           -व्ही. ए. चेके उपअभियंता, सा. बां.विभाग वाशिम