शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १० वाळूघाटांचा ई-लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:30 IST

महसूल व वनविभागाच्या ३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या ३ वर्षांकरीता जिल्ह्यातील राज्यस्तरीय ...

महसूल व वनविभागाच्या ३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार सन २०२०-२१,

२०२१-२२ व २०२२-२३ या ३ वर्षांकरीता जिल्ह्यातील राज्यस्तरीय पर्यावरण प्राधिकरणाच्या अधीन

राहून मान्यताप्राप्त एकूण १० वाळूघाटांचा ई-निविदा व ई-लिलाव पध्दतीने करावयाचे असल्याने वाळूघाटांची

रजिस्ट्रेशन (नोंदणी) २३ जानेवारीपासून ऑनलाइन पध्दतीने सुरू झाली आहे. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी

६ वाजता ऑनलाइन नोंदणी बंद होणार असून ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून ई-निविदा ऑनलाइन

पध्दतीने जमा करणे सुरू होईल. ८ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता ई-निविदा ऑनलाइन पध्दत बंद होणार व ९ फेब्रुवारी रोजी प्रत्येक वाळूघाटाच्या ई-निविदा डाऊनलोड करून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात

उघडण्यात येईल.

वाळूघाटाच्या लिलावासंबंधी अटी व शर्ती वाळूघाट यादी व इतर माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

ई-निविदा व ई-लिलावबाबत प्रशिक्षण गुरूवारी (दि.२८) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी

कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. इच्छूक कंत्राटदारांनी प्रशिक्षणास उपस्थित राहावे,

असे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कळविले आहे.