शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

केशोरी परिसरात ओला दुष्काळ घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

यावर्षी मृग नक्षत्रापासून मान्सून बरसल्यामुळे धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती. ओलीताच्या शेतीसह विना ओलीताच्या शेतीत सुद्धा धान पिकाची लागवड करण्यास शेतकरी यशस्वी ठरला. वरुण राजाच्या कृपेमुळे पोळ्यापासून कोणत्याही प्रकारची उसंत न घेता सतत पाऊ स झाल्यामुळे हलके धानपिक सुद्धा पाण्यामुळे सडले.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने नुकसान । तुडतुडा, करपा रोगांचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : यावर्षी सुरुवातीपासूनच पर्जन्यमान चांगले राहिल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी विना ओलीताच्या शेतीमध्ये सुद्धा धान पिकाची लागवड केली होती. परतीच्या पावसाने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे धान पिकावर तुळतुळा, करपा या किडरोगांचा सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. परतीच्या पावसामुळे केशोरी परिसरात ओला दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट एकरी २० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.यावर्षी मृग नक्षत्रापासून मान्सून बरसल्यामुळे धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती.ओलीताच्या शेतीसह विना ओलीताच्या शेतीत सुद्धा धान पिकाची लागवड करण्यास शेतकरी यशस्वी ठरला. वरुण राजाच्या कृपेमुळे पोळ्यापासून कोणत्याही प्रकारची उसंत न घेता सतत पाऊ स झाल्यामुळे हलके धानपिक सुद्धा पाण्यामुळे सडले.भारी धान पिकांवर अधिकच्या पावसामुळे तुळतुळा आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव होऊन धानपिक नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे.काही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत अर्ज भरुन नुकसान भरपाईची विमा कंपनीकडे मागणी केली. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांचे काय होणार? या विवचनेत शेतकरी सापडला आहे.शासनाने या परिसरात ओला दुष्काळ जाहीर करुन प्रती एकर वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती