शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे साधन

By admin | Updated: April 25, 2015 01:15 IST

आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना कटंगी व आदर्श सामूहिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या विद्यालयाच्या प्रांगणात सामूहिक विवाह सोहळा पार पडला.

गोंदिया : आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना कटंगी व आदर्श सामूहिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील शहीद जान्या-तिम्या विद्यालयाच्या प्रांगणात सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या वेळी डॉ. एन.डी. किरसान यांनी आपल्या मार्गदर्शनात सामूहिक विवाह सोहळे सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे साधन असल्याचे सांगितले.सदर समिती व संघटना मागील १७ वर्षांपासून आदिवासी सामूहिक विवाह सोहळे संस्थापक डॉ. एन.डी. किरसान यांच्या मार्गदर्शनात सतत घेण्यात येत आहेत. यावर्षी ३० जोडप्यांना विवाहबद्ध करण्यात आले. या सोहळ्यामुळे गोरेगाव येथे जत्रेचे स्वरूप आले होते. समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे ३० जोडप्यांना हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत विवाहबद्ध करण्यात आले. या वेळी अतिथी म्हणून आ. गोपालदास अग्रवाल, खा. नाना पटोले, आ. विजय रहांगडाले, माजी आ. रामरतन राऊत, खोमेश रहांगडाले, माजी जि.प. अध्यक्ष टोलसिंग पवार, माजी जि.प. सभापती पी.जी. कटरे, श्रावण राणा, माजी पं.स. सभापती झामसिंग बघेले, अमर वऱ्हाडे, लक्ष्मीकांत बारेवार, जि.प. सभापती कुसन घासले, पुरूषोत्तम कटरे, डेमेंद्र रहांगडाले, विशाल शेंडे, विवेक मेंढे, जगन धुर्वे, जगदिश येरोला, मलेश्याम येरोला, पं.स. सभापती चित्ररेखा चौधरी, माजी सभापती जी.आर. गाते, किसन मानकर, ओ.एस. जमदाळ, मनोहरराव चंद्रिकापुरे, तानेश ताराम, मीना राऊत, सी.टी. चौधरी, आरती चव्हारे, जे.टी. दिहारे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. सामूहिक विवाह सोहळ्यांमुळे समाज एकसंघ राहण्यास व समाजात सलोखा निर्माण करण्यास मदत होते. यामुळे वेळ व पैशाची बचत होते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन मेळाव्याचे आयोजक डॉ. किरसान यांनी केले. कार्यक्रमासाठी अजय कोठेवार, एच.बी. राऊत, विरेंद्र चाकाटे, मूलचंद खांडवाये, रामचंद्र फरदे, खेमराज भंडारी, सूरज कोयलारे, डेव्हीड राऊत, शिवानंद फरदे, शंकर काठेवार, वाय.सी. भोयर, पी.एफ. खांडवाये, जी.एस. खांडवाये, डी.जी. कोल्हारे, बी.एच. वडेगावकर, मधूकर किरसान, सुनील कोसमे, झामसिंग भोयर, एच.सी. भोयर, एम.आर. राऊत व आदी सर्व समाजबांधव व भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले. (प्रतिनिधी)