शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

ककोडी ते देवरीमार्गे जड वाहतूक बंद करा

By admin | Updated: April 30, 2016 01:51 IST

छत्तीसगड राज्यातील छुरियाकडून ककोडी ते देवरी मार्गे मागील अनेक दिवसांपासून ओव्हरलोड (जड) वाहने परिवहन विभागाचा कर वाचविण्याकरिता या मार्गाने ये-जा करीत आहेत.

सहषराम कोरेटी: तिव्र आंदोलनाचा इशारादेवरी : छत्तीसगड राज्यातील छुरियाकडून ककोडी ते देवरी मार्गे मागील अनेक दिवसांपासून ओव्हरलोड (जड) वाहने परिवहन विभागाचा कर वाचविण्याकरिता या मार्गाने ये-जा करीत आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरावस्था झाली आहे. यामुळे या मार्गावर अनेक अपघात होत आहेत. या मार्गावरून होणारी ओव्हरलोड( जड) वाहतूक त्वरित बंद करावी, अशी मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केली आहे. ही ओव्हरलोड बंद झाली नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाकडून देण्यात आला आहे.छत्तीसगड राज्यातील छुरीयाकडून ककोडी ते देवरी या ३ मिटर रूंदीच्या डांबरीकरणाच्या मार्गे अनेक दिवसापासून ४० ते ५० टन जड वजनाची ओव्हरलोड वाहने आरटीओ चा कर वाचविण्याकरिता ग्रामीण मार्गाने धावतात. त्यामुळे या मार्गावर मोठे मार्गावर खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे कठडे न भरल्याने या मार्गावर दररोज अनेक अपघात होत आहेत.१७ एप्रिल रोजी दोन ओव्हरलोड वाहनाची आपसात धडक झाली. या अपघातात वाहनाचा चालक वाहनातच अडकून असल्याने त्या वाहनाला कापून चालकास गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. या अपघातात काही हमाल जखमी झालेत. त्याचप्रमाणे २४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास दुचाकी अपघात झाले. यात दोन जणांचा मूत्यू तर एक जखमी झाले. धमदीटोला परिसरात २५ एप्रिल रोजी एक मारोती व्हॅन असंतुलीत होऊन सरळ झाडावर धडकली. या सर्व घटनेची नोंद चिचगड पोलीस ठाण्यात घेण्यात आलीे. अशा गंभीर मुद्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष दिले नाही. या गंभीर समस्येकडे लक्ष घालून त्वरीत या समस्येचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.या समस्येचे निराकरण झाले नाही तर या मागणीला धरून काँग्रेस पक्ष तिव्र आंदोलन करेल अशा ईशाराही देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)