कुंभार कला :
By Admin | Updated: August 29, 2016 00:06 IST2016-08-29T00:06:11+5:302016-08-29T00:06:11+5:30
मातीच्या वस्तूंची जागा आज लोखंडी किंवा प्लास्टीकच्या साहीत्यांनी काबीज केली आहे.

कुंभार कला :
कुंभार कला : मातीच्या वस्तूंची जागा आज लोखंडी किंवा प्लास्टीकच्या साहीत्यांनी काबीज केली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही कुंभारांनी तयार केलेल्या वस्तूंना मागणी आहे. त्यामुळे कुंभार आपल्या वस्तू आजही तयार करतात. मातीपासून गल्ले तयार करताना या कुंभाराच्या कलेला गावातील चिमुकले असे कौतुकाने बघत आहेत.