शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शहर थांबले पण माणुसकी थांबली नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

एक हात मदतीचा...एक हात मानवतेचा हे ब्रीद बाळगून उपेक्षितांना तांदूळ, तिखट, हळद, चहा पावडर, साबण, डाळ आदि जीवनावश्यक सामग्री पुरविण्याचा उपक्रम ठाणेदार राजकुमार डूणगे, गडमाता ट्रस्ट, राजू काळे, देवराम चुटे, श्यामलाल दोनोडे, सरपंच गजानन राणे, महेश क्षिरसागर, राजू दोनोडे, सतीश अग्रवाल, सागर राठोड, सुनील तिरपुडे, प्रल्हाद मेंढे यांच्या विशेष सहकार्यातून राबविला जात आहे.

ठळक मुद्देसंस्थांची मदत ठरली लाख मोलाची : गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे केले वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : लॉकडाऊनमुळे सर्वत्र भयान शांततेसह रस्त्यांवर शुकशुकाट आहे. हॉटेल, दुकाने व त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी बरीच प्रतिष्ठाने बंद आहेत. अशात भिकारी, अंध-अपंग व निराधारांच्या घरची चूल विझली आहे. याची दखल घेत पोलीस ठाणे, दिव्या फाऊंडेशन, रेड क्रॉस सोसायटी, प्रेरणा मित्र परिवार, गोटुल संस्था, सुर्योदय क्र ीडा मंडळ तालुका पत्रकार संघाच्या संयुक्तवतीने बाबाटोली येथील नागरिकांना उपजीविकेसाठी अन्नाची सोय व्हावी म्हणून तांदूळ व इतर वस्तू देण्यात आल्यात.एक हात मदतीचा...एक हात मानवतेचा हे ब्रीद बाळगून उपेक्षितांना तांदूळ, तिखट, हळद, चहा पावडर, साबण, डाळ आदि जीवनावश्यक सामग्री पुरविण्याचा उपक्रम ठाणेदार राजकुमार डूणगे, गडमाता ट्रस्ट, राजू काळे, देवराम चुटे, श्यामलाल दोनोडे, सरपंच गजानन राणे, महेश क्षिरसागर, राजू दोनोडे, सतीश अग्रवाल, सागर राठोड, सुनील तिरपुडे, प्रल्हाद मेंढे यांच्या विशेष सहकार्यातून राबविला जात आहे.‘लॉकडाऊन’च्या काळात पैसे असणारे सक्षम लोक घरात राहून उपजीविका भागवू शकतात. मात्र रस्त्यावरील भिक्षेकरी, मनोरु ग्ण किंवा निराश्रीत व गरजूंचे अन्नाविना प्रचंड हाल होत असल्याची भावना लक्षात घेऊन त्यांना २ घास खाता यावे यासाठी जीवनावश्यक वस्तू वितरीत करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.भुकेलेल्याला अन्नदान करण्यासारखे दुसरे पूण्य नाही. ‘दानात पुण्य आणि सेवेत आनंद’ असे ब्रिद घेऊन येथे हा उपक्र म सुरु आहे.यासाठी मधुकर हरिणखेडे, चंद्रकुमार बहेकार, राहुल हटवार, राकेश रोकडे, पवन पाथोडे, प्रकाश टेंभरे, निलेश बोहरे, राहुल बनोठे, विजय फुंडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे, शैलेश बहेकार, योगेश कावडे, सूर्यकांत येडे, राजेंद्र बिसेन, हसन सय्यद, राजेंद्र बागडे, चंद्रशेखर बहेकार, गुन्नीलाल राऊत, मुस्ताक अन्सारी, संजय कटरे, महेंद्र कापसे, कुमार श्रीवास्तव, गोल्डी भाटिया, रीता मिश्रा , यादव मेजर , संतोष चूटे, खोब्रागडे मेजर, राजेश अग्रवाल, करवाडे यानी पुढाकार घेतला आहे. संस्थांचे सर्व पदाधिकारी निरंतर सेवा कार्यात जुळले आहेत. 

टॅग्स :Socialसामाजिक