शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्यात जाणारा जनावरांचा ट्रक पकडला

By admin | Updated: April 20, 2017 01:07 IST

रात्र गस्त घालणाऱ्या पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारच्या पहाटे २ वाजता कत्तलखान्यात

२६ जनावरांची मुक्तता : विशेष पथकाची कारवाई गोंदिया : रात्र गस्त घालणाऱ्या पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारच्या पहाटे २ वाजता कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांच्या एका ट्रकला पकडण्यात आले. त्या ट्रकमधून २६ जनावरांची मुक्तता करण्यात आली. पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहाय्यक फौजदार करपे, शेंडे, डोंगरे, डोंगरवार व काटेंगा हे गस्त घालत असताना नवेगावबांध च्या टी पार्इंटवर ट्रक एमएच ४९ ०७८६ मध्ये २६ जनावरे कोंडून कत्तलखान्यात नेणाऱ्या ट्रकला विशेष पथकाने पकडले. त्या जनावरांची मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात आरोपी शेख बब्बु शेख मुसा (३४) रा. यशोधरा नगर नागपूर, शेख खलीद उर्फ गोलू शादी कुरेशी (२०) व शेख रफीक सत्तार कुरेशी (२०) दोन्ही रा. आझाद नगर टेकनाई बस्ती नागपूर यांना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या जनवातांची किंमत एक लाख ६४ हजार तर ट्रकची किंमत १२ लाख रूपये सांगितली जाते. आरोपींविरूध्द महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम कलम ६,९, प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ८३, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)