शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बीएलओ यांना मानधन मिळणार

By admin | Updated: March 26, 2015 01:15 IST

गोंदिया तालुक्यात मतदार यादी तयार करणे, मतदार छायाचित्र व मतदार स्लिप वितरण करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना बुथ लेवल आॅफिसरची (बीएलओ) ...

गोंदिया : गोंदिया तालुक्यात मतदार यादी तयार करणे, मतदार छायाचित्र व मतदार स्लिप वितरण करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना बुथ लेवल आॅफिसरची (बीएलओ) कामे देण्यात आली होती. मात्र त्यांना कामाचा मोबदला देण्यात आला नव्हता. मात्र आता हा मोबदला मिळविण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत आहे.सदर मोबदला मिळविण्यासाठी गोंदिया तालुका समितीचे कार्याध्यक्ष सुरेश रहांगडाले व तालुकाध्यक्ष वरूण दीप यांच्या नेतृत्त्वात बीएलओच्या कामाशी संबंधित तालुका कार्यालयातील अधिकारी दिलीप आर. कटरे यांच्याशी चर्चा करण्यात आली.यावर सर्व बीएलओ यांना येत्या दोन-तीन दिवसांत संबंधितांच्या बँक खात्यात प्रति बीएलओ पाच हजार ०७५ रूपये जमा करण्यात येतील, असे सांगण्यात आले. तसेच काही बीएलओ यांनी अद्याप खाते क्रमांक दिले नाही. त्यांनी आपले खाते क्रमांक संबंधित कर्मचाऱ्याकडे जमा करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.याप्रसंगी पी.बी. सर्याम, पी.एन. पटले, दिनेश रहांगडाले, आर.जी. मेश्राम, जी.एम. बांते, अनुप नागपुरे, अजय कावळे, दिलीप नवखरे, एन.एन. बिसेन, राजू रहांगडाले, राजेंद्र डहाके, पी.डी. चव्हाण, बी.एल. मटानी, गणेश चव्हाण, मनिष मेश्राम, सुधाकर चोरनेले, हेमंत कावळे, आनंद जांभूळकर, छगन कावरे, शिवचंद गौतम, सुरेश चोरनेले, हेमकृष्ण टेंभुर्णे, जी.टी. रहांगडाले, लोकचंद बावणकर, आय.एल. पटले, एस.आर. नागपुरे, सी.टी. ठकरेले, वाय.सी. वासनिक, एम.बी. बघेले, पुष्पा तुरकर, सरला नायडू, अफरोजा खान, अनिता जॉन, छाया कोसरकर, राजू फरकुंडे, एस.डी. भावे, संजय पराडकर, विजयलता पोहरकर आदी शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रस्त्यांचे बेहालमुंडीकोटा : वैनगंगा नदीच्या काठावर माता मंदीर व डोंगाघाट यांचा लिलाव करण्यात आला. परंतु हा रस्ते खराब असल्याने वाहनांचा प्रश्न पुढे आहे.