शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

खोटे स्वप्न दाखविण्यात नाही कामावर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:37 PM

आमच्या भूमिपूजनांवर टीका करणारे भाजपचे नेते आता स्वत: हातात कुदळ, फावडा घेवून गावोगावी जात आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविले, रस्त्यांचे बांधकाम केले, युवांसाठी रोजगारोन्मुख शिक्षणाची सोय केली.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम गोंडीटोला व गर्रा येथे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमच्या भूमिपूजनांवर टीका करणारे भाजपचे नेते आता स्वत: हातात कुदळ, फावडा घेवून गावोगावी जात आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविले, रस्त्यांचे बांधकाम केले, युवांसाठी रोजगारोन्मुख शिक्षणाची सोय केली. मात्र भाजपायींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकण्याचे खोटे स्वप्न दाखविले. कारण, आम्ही खोटे स्वप्न दाखविण्यावर नाही तर कामावर विश्वास ठेवत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम गोंडीटोला व ग्राम गर्रा येथील रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, आमदार अग्रवाल यांच्या माध्यमातून गोंदिया विधानसभा क्षेत्रात ज्याप्रकारे विकासकामे केली जात आहेत तेवढी कामे अन्य कोणत्याही क्षेत्रात होत नसल्याचे सांगीतले.कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापची चमन बिसेन, विजय लोणारे, प्रकाश रहमतकर, गेंदलाल शरणागत, मनीष मेश्राम, सुजीत येवले, कैलाश कुंजाम, सविता न्यायकरे, बबलू निरंकारी, अंकेश हरिणखेडे, विनोद पटले, गिरजाशंकर कुंजाम, आनंद लांजेवार, कन्हैयालाल वासनिक, बालचंद न्यायकरे, डिगंबर उईके, मुन्नालाल कुंजाम, ओंकार कुंजाम, श्यामलाल कुंजाम, ललीत पंधरे, रविंद्र गजापुरे, रत्नदीप वासनिक, रंजीत वासनिक, नैनसिंग कुंजाम, शिवाजी कोकोडे, छबीलाल कुंजाम, तारा मसराम, लखनलाल बावनथडे, रमेश बावनथडे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल