शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरुन येणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तर यापुढेही जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे काहीजण जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आड मार्गाचा अवलंब करीत आहे

ठळक मुद्देजिल्ह्याच्या सीमा केल्या सील : पोलीस विभागाचे पथक कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कइसापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. बाहेरील जिल्हा व राज्यातून कुणी जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश करु नये यासाठी पोलीस विभागाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. यासाठी आता अर्जुनी मोरगाव पोलिसांनी ग्राम सुरक्षा दलाची मदत घेतली जात आहे.गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तर यापुढेही जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे काहीजण जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आड मार्गाचा अवलंब करीत आहे. ही बाब लक्षात घेत देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी कोकणा गोंडउमरी-परसोडी, ऊकारा बोपाबोडी, श्रीरामनगर आदी गावातील सरपंच तंटामुक्त समिती, ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने परिसरात नाकाबंदी केली.डु्ग्गीपार कार्यक्षेत्रातील भंडारा जिल्हाच्या सीमेलगत असलेल्या कोकणा, गोंडउमरी, परसोडी, ऊकारा, बोपाबोडी, श्रीरामनगर या गावांना भेटी देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांच्या मदतीला पाच ते सहा ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांची मदत घेतली. बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाºया व्यक्तींना रोखून कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या