अर्जुनीत जोरदार गारपीट

By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:58+5:302016-03-16T08:36:58+5:30

अवघ्या १५ दिवसात अर्जुनी मोरगाव तालुक्याला तिसऱ्यांदा वादळी वारा व अवकाळी पावसाने झोडपले.

Arjuna hit heavy hail | अर्जुनीत जोरदार गारपीट

अर्जुनीत जोरदार गारपीट

अर्जुनीत जोरदार गारपीट : अवघ्या १५ दिवसात अर्जुनी मोरगाव तालुक्याला तिसऱ्यांदा वादळी वारा व अवकाळी पावसाने झोडपले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता अचानक ढग दाटून येऊन १० मिनिटे गारपीट झाली. यात आवळ्याएवढ्या गारांचा मारा बसल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची अपेक्षा केली जात आहे.

Web Title: Arjuna hit heavy hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.