शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणा विरोधी कायदा केराच्या टोपलीत

By admin | Updated: February 1, 2015 22:58 IST

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण रूजावा व जादूटोणाविरोधी कायदा हा विषय सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासन सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग डॉ. डी.बी.पाटील

तिरोडा : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण रूजावा व जादूटोणाविरोधी कायदा हा विषय सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासन सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग डॉ. डी.बी.पाटील यांनी महाविद्यालयांना पत्र दिले. मात्र सहसंचालकाच्या या पत्राला प्राचार्यानी केराची टोपलीत टाकले. शिक्षण सहसंचालकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर कुलगुरू, कविकुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ रामटेक जि. नागपूर, गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली यांना पत्र क्र. उशिनारा/स्टेनो/वै.दृव जा. वि.का.६८५७/१४ पत्र दिले आहे. आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व अशासकीय महाविद्यालयांना पाठविण्यात आले. ‘वैज्ञानिक दृष्टीकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा’ हा विषय सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना देण्यात याव्यात त्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण संचालक, उच्च शिक्षण म.रा. पुणे यांना पाठविण्यात यावे असेही सहसंचालक डॉ.डी.बी. पाटील यांनी सर्व कुलसचिवांना सूचविले आहे. शासनस्तरावर कागदोपत्री कार्यवाही होत असून महाविद्यालयातील प्राचार्यानी या पत्रानुसार कार्यवाही केली नसल्याचा आरोप अंनिसचे जिल्हा संघटक प्रा.डॉ, प्रकाश धोटे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)