अंगणवाडी सेविकांचा मोर्चा :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:17 IST2017-09-12T22:17:34+5:302017-09-12T22:17:34+5:30
महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व आयटकच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी जयस्तंभ चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा :
ठळक मुद्देअंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व आयटकच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी जयस्तंभ चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात अंगणवाडी सेविका, मदतनिस मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करा, सेवानिवृत्ती पेशंन द्या, आहार दरात वाढ करा, टी.एच.आर बंद करुन सर्व लाभार्थ्यांना ताजे शिजविलेले अन्न देण्यात यावे. आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.