शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:39 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील ग्रामस्थ गायरान जमिनीतील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. आ. डॉ. टारफे व अजित मगर यांनी प्रशासन व उपोषणकर्ते यांच्यात मध्यस्ती केली. जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील ग्रामस्थ गायरान जमिनीतील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. आ. डॉ. टारफे व अजित मगर यांनी प्रशासन व उपोषणकर्ते यांच्यात मध्यस्ती केली. जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील गायरान सर्वे नं. १३० मधील २०० निवासी अतिक्रमण नियमानुकूल करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. गेल्या अनेक वर्षापासून सदर गायरान जमिनीमध्ये लोकांनी वास्तव्य सुरू केले आहे. तेथे सर्व प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. ही अतिक्रमणे नियमीत करण्याच्या मागणीसाठी जवळपास १०० नागरिकांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यामध्ये आ. डॉ. टारफे, अजित मगर, डॉ. सतीष पाचपुते यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी आश्वासन देवून शासन निर्णय या प्रमाणे पुढील आवश्यक ती कारवाई पुर्ण करणे बाबत कळमनुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना आदेशित केले असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा