शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण फिरणाऱ्या ४३ वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानी वाढत आहे. राज्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या दिवसादिवस वाढत आहे.जिवघेण्या संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मागील २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवाहन घेतली ताब्यात : २ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी शासन स्तरावरून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असताना सुद्धा काही नागरिक मुद्दामपणे घराबाहेर पडून रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. अशा विनाकारण फिरणाºया वाहन चालकांना चाप बसावा म्हणून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी रविवारी (दि.१९) ४३ मोटरसायकल, वाहन जप्त करून वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून २ हजार ६०० रूपयाचा दंड वसूल केला.देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानी वाढत आहे. राज्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या दिवसादिवस वाढत आहे.जिवघेण्या संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मागील २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहे. अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत लॉकडाऊनचे पालन नागरिकांकडून होण्याच्या दृष्टिने जनजागृती करण्यात येत आहे.जनतेनी घराबाहेर पडु नये असे वारंवार पोलीस विभागाकडून सांगितले जात असले तरी काहीजण विनाकारण क्षुल्लक कारण सांगून मोटारसायकलने रस्त्यावर फिरताना दिसतात.रस्त्यावर निघणाºया वाहन चालकांवर वचक बसावा यासाठी रविवारला नाकाबंदी करण्यात आली.वाहन चालकांना थांबवून विचारपूस केली. ४३ मोटरसायकल वाहन चालक विनाकारण फिरत असल्याचे आढळले. त्यांच्यावर मोवाका कलम २०७ अन्वये वाहने ताब्यात घेण्यात आले. त्यातील १३ वाहनांवर मोवाका अन्वये कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. ताब्यात घेतलेले इतर वाहन कागजपत्रांची पुर्तता केल्यानंतर यापुढे घराबाहेर पडू नका अशी ताकीद देऊन वाहने सोडण्यात आली.लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत भुते, पोलिस उपनिरीक्षक देवीदास शेवाळे, अशोक अवचार, सहायक पोलीस उपनिरीक्षक माणिक खरकाटे,राहुल चिचमलकर, श्रीकांत मेश्राम, पोलीस विभाग प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या