शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

६५० दात्यांचा रक्क्तदानाचा विक्रम

By admin | Updated: February 15, 2015 01:23 IST

प्रेम व बलीदान दिवस म्हणून ओळखल्या जाणारा १४ फेब्रुवारी व्हॅलेंडाईन डे म्हणूनच संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो.

देवरी : प्रेम व बलीदान दिवस म्हणून ओळखल्या जाणारा १४ फेब्रुवारी व्हॅलेंडाईन डे म्हणूनच संपूर्ण भारतात साजरा करण्यात येतो. परंतु याच दिवशी भारतमातेचे रक्षण करताना शहिद झालेले भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. देशासाढी बलिदान देणाऱ्या हुताम्यांच्या स्मृतीत शनिवारी १४ फेब्रुवारीला देवरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शहीदांनी बलीदान दिले, आपण रक्तदान करूया अशा भावनात्मक हाकेला प्रतिसाद देत ६५० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून नविन विक्रम नोंदविला. या शिबीरात देवरी उपविभाग अंतर्गत असणारे सर्व आऊट पोस्टचे नक्कल कमांडो तसेच पोलीस कर्मचारी, अधिकारी, कॉलेजचे तरूण-तरुणींनी व शहरातील महिला पुरुषांनी रक्तदान करून देशसेवेला हातभार लावला. या शिबीरात आरोग्य विभागाच्या गोंदिया व भंडारा येथील शासकीय रक्तपेढी येऊन रक्त संकलित केले. इतक्या मोठ्या प्रमाणात ६५० लोकांनी एकाच वेळी रक्तदान करून विदर्भात नवीन विक्रम केल्याचे आरोग्य अधिकारी म्हणाले, भारत मातेच्या रक्षणाकरिता ज्यांनी बलीदान दिले त्यांच्या स्मृतीत रक्तदान करून देशसेवा करण्याकरिता सर्वानी रक्तदात्यांनी सकाळी ८ वाजतापासूनच पोलीस प्रांगणात एकच गर्दी केली होती.पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांच्या या स्तुत्य उपक्रमांची सर्वानी प्रशंसा केली. त्यांच्या या उपक्रमांची दखल घेत क्षेत्राचे आमदार संजय पुराम व सविता पुराम यांनी त्यांचा याप्रसंगी सत्कार केला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधिकारी नक्षल सेलचे कमांडो, ग्रामीण रुग्णालय यशस्वीतेसाठी पोलीस अधिकारी नक्षल सेलचे कमांडो, ग्रामीण रुग्णालय व सर्व प्राथमिक स्वास्थ केंद्र तसेच गोंदिया व भंडाराच्या रक्तसंकलन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. (प्रतिनिधी)