शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

६४ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील एकूण १०५ जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी बुधवारी ६४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहे. तर १ नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर ४१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात.

ठळक मुद्दे४१ स्वॅब नमुन्याची प्रतीक्षा मात्र कायम : ८८ जणांचे रुग्णालयात अलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण १०५ जणांचे स्वॅबचे नमुने नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने पाठविले होते. यापैकी ६१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने निगेटिव्ह आले असून ४१ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची आरोग्य विभागाला अद्यापही प्रतीक्षा आहे.८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील एकूण १०५ जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी बुधवारी ६४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहे. तर १ नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर ४१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र मागील पाच सहा दिवसांपासून प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त न झाल्याने जिल्ह्यावासीयांसह आरोग्य विभागाची सुध्दा चिंता वाढविली होती. त्यानंतर बुधवारी जिल्हा आरोग्य विभागाला ६४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर उर्वरित नमुन्यांचा अहवाल सुध्दा लवकरच प्राप्त होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.विदेशातून परतलेल्या २५१ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी संपलाजिल्ह्यात २५१ प्रवाशी विदेशातून प्रवास करून आले. त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा १४ दिवस वास्तव्याच्या ठिकाणी अलिगकरणाचा कालावधी संपला आहे. तरी त्यांनी स्वत:हून अलिगकरणातच राहावे. आपली व दुसऱ्यांची काळजी घ्यावी. जिल्हा आरोग्य विभागाने म्हटले आहे.शासकीय अलगीकरण कक्षात ८८ जणदिल्ली निजामुद्दीन येथील प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या एकूण ८८ प्रवाशांची ओळख पटली असून या सर्वांना सध्या गोंदिया, सडक अर्जुनी आणि लहीटोला येथील शासकीय अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांवर आरोग्य विभागाची नजर आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या