शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पशुपालकांना ५७ लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा संरक्षित वनक्षेत्राला लागून असलेल्या गावांत वन्यप्राण्यांचा शिरकाव ही साधारण बाब आहे. मात्र या वन्यप्राण्यांकडून गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केली जात असल्याने गावकऱ्यांचे नुकसान होते. जिल्ह्यात अशाप्रकारच्या घटनांच्या मागील ५ वर्षांत ७८९ नोंद आहेत. एवढ्या घटनांमध्ये गावकºयांच्या पाळीव प्राण्यांची शिकार झाल्याने त्याचा भुर्दंडही वन विभागाला सहन करावा लागला आहे.

ठळक मुद्देवन विभागाला भुर्दंड : पाळीव प्राण्यांवर वन्यजीवांचे ७८९ हल्ले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात संरक्षित वनक्षेत्रांना लागून असलेल्या गावांतील नागरिकांच्या पाळी प्राण्यांवर वन्यजिवांकडून हल्ले होतात. जिल्ह्यात अशाप्रकारच्या ७८९ घटनांची नोंद मागील ५ वर्षांत करण्यात आली असून यात नागरिकांचे नुकसान झाले आहे. अशात वन विभागाला या नागरिकांना नुकसान भरपाईपोटी ५६ लाख ९८ हजार ८२४ रूपये द्यावे लागले आहे.जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा संरक्षित वनक्षेत्राला लागून असलेल्या गावांत वन्यप्राण्यांचा शिरकाव ही साधारण बाब आहे. मात्र या वन्यप्राण्यांकडून गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केली जात असल्याने गावकऱ्यांचे नुकसान होते. जिल्ह्यात अशाप्रकारच्या घटनांच्या मागील ५ वर्षांत ७८९ नोंद आहेत. एवढ्या घटनांमध्ये गावकºयांच्या पाळीव प्राण्यांची शिकार झाल्याने त्याचा भुर्दंडही वन विभागाला सहन करावा लागला आहे. यासाठी वन विभागाला ५७ लाख ९८ हजार ८२४ रूपये नुकसान भरपाईपोटी मोजावे लागले आहे.वर्षनिहाय ही आकडेवारी बघितल्यास सन २०१५-१६ मध्ये २०७ प्रकरणांत १० लाख ६४ हजार ३१२ रूपयांची भरपाई देण्यात आली आहे. सन २०१६-१७ मध्ये ११६ प्रकरणांत आठ लाख १९ हजार ४१२ रूपये, सन २०१७-१८ मध्ये १३४ प्रकरणांत १० लाख २९ हजार ७८३ रूपये, सन २०१८-१९ मध्ये १४ लाख १२ हजार २७९ रूपये तर मार्च २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत १४८ प्रकरणांत १३ लाख ७३ हजार ३८ रूपयांची नुकसान भरपाई वन विभागाला द्यावी लागली आहे.विशेष म्हणजे, उन्हाळ््यात पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांचा वनक्षेत्राला लागून असलेल्या गावांत शिरकाव वाढतो. शिवाय शेतकरी शेतात असतानाही वन्यप्राण्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ला केला जात असल्याच्या घटना घडतात. अशात मात्र वन विभागाला त्याचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे दिसते.

टॅग्स :forestजंगल