शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

४२६५ किलो तेल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

खाद्य तेल साठविण्यासाठी वापरण्यात येणारे टँक हे कायद्यातील तरतुदी नुसार नव्हते. एकच टँकचा वापर सर्व तेल साठविण्यासाठी आलटून पटलून होत होता. यावर पथकाने धाड घालून मिल मधून तीन लाख २४ हजार ४४१ रु पये किंमतीचे चार हजार २६५ किलो रिफाईंड सोयाबीन तेल, रिफाईंड पाम तेल व रिफाईंड तेल जप्त केले.

ठळक मुद्देगुरूनानक तेल भंडारवर धाड : यंदाची विदर्भातील सर्वात मोठी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी (दि.२४) शहरात विशेष मोहीम राबवून गौशाला वॉर्डातील गुरु नानक तेल भंडार या मीलवर धाड घालून चार हजार २६५ किलो तेल जप्त केले.अधिकाऱ्यांनी सदर मिलच्या परवाना बाबत चौकशी केली असता सदर मिलला फक्त सोयाबीन व कॉटन तेल रिपॅक करण्याची परवानगी होती. परंतु तेथे पाम तेलचे रिपॅकिंग होत असल्याचे आढळले. तसेच खाद्य तेल साठविण्यासाठी वापरण्यात येणारे टँक हे कायद्यातील तरतुदी नुसार नव्हते. एकच टँकचा वापर सर्व तेल साठविण्यासाठी आलटून पटलून होत होता. यावर पथकाने धाड घालून मिल मधून तीन लाख २४ हजार ४४१ रु पये किंमतीचे चार हजार २६५ किलो रिफाईंड सोयाबीन तेल, रिफाईंड पाम तेल व रिफाईंड तेल जप्त केले.मीलमधून रिफाईंड सोयाबीन तेलाच्या नावाने पाम तेलची विक्र ी होत होती. विश्लेषण अहवाल आल्यावर अन्न सुरक्षा व मनाद कायदा अंतर्गत मिल मालक हरीश सत्तानी यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सदर कारवाई सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त जयंत वाणे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अ.दा. राऊत व पियुष व्ही. मानवतकर यांनी केली. विशेष म्हणजे, बुधवारी (दि.२३) शहरातील मूर्री रस्त्यावरील शिव ऑईल मील मध्ये १४ हजार किलो रिफाईन सोयाबीन तेल किंमत ११ लाख २० हजार, १००० किलो पामोलीन तेल किंमत १ लाख, ९०९ किलो रिाफाईन कॉटन तेल किंमत ९० हजार रूपये असा साठा जप्त करण्यात आला होता. या दोन दिवसांत गोंदिया झालेली कारवाई ही विदर्भातील सर्वात मोठी कारवाई आहे.