शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

१९३ स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रु ग्ण नसून मागील १६ दिवसांत एकही कोरोनाचा नवीन रु ग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा यापुढेही कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे.

ठळक मुद्दे२० नमुन्यांचा अहवाल अप्राप्त : ४५ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २१४ जणांचे स्वॅब नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी रविवारपर्यंत (दि.२६) १९४ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रु ग्ण नसून मागील १६ दिवसांत एकही कोरोनाचा नवीन रु ग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा यापुढेही कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे.बाहेर जिल्हा अथवा राज्यातून येणाया नागरिकांपासून कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहे. परवानगी पासेस असणाऱ्यांनाच जिल्ह्यात प्रवेश दिला आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांच्यावर उपचार सुरू केले जात आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. यासर्व उपाययोजनांमुळेच गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यास मदत होत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रत्येकी १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर आणि २ कोविड रु ग्णालय स्थापन करण्यात आले आहे. तसेच सध्या ५ व्हेंटिलेटर उपलब्ध असून अजून १२ व्हेटिंलेटर आणि ३ हजार पीपीई किटची मागणी करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सध्या स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. यामुळे बराच वेळ जात असून आता लवकरच येथील शासकीय महाविद्यालयात कोरोना स्वॅब नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून वेळीच रु ग्णावर उपचार करण्यास मदत होणार आहे.६ क्वारंटाईन कक्षात ४५ जणजिल्ह्यातील ६ क्वारंटाईन कक्षात सद्यस्थितीत ४५ व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे २१, एम.एस. आयुर्वेदिक कॉलेज येथे २, ग्राम चांदोरी येथे १५, ग्राम येगाव येथे १, तिरोडा येथील नगर परि,द लिटिल बर्ड कॉन्व्हेंट येथे २ आणि ग्राम घटेगाव ४ अशा एकूण ४५ व्यक्तींचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या