शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

५,४८२ लाभार्थ्यांसाठी १६.१५ कोटी

By admin | Updated: May 1, 2017 00:47 IST

जिल्ह्यात पांढरे रेशन कार्डव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या कार्डधारक कुटुंबाच्या औषधोपचारासाठी २१ नोव्हेंबर २०१३ रोजी

१५,२०८ कुटुंबांची नोंदणी : राजीव गांधी जीवनदायी योजना देवानंद शहारे   गोंदिया जिल्ह्यात पांढरे रेशन कार्डव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या कार्डधारक कुटुंबाच्या औषधोपचारासाठी २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून २४ एप्रिल २०१७ पर्यंत जिल्ह्यातील सात हजार ६२९ स्वीकृत लाभार्थ्यांपैकी पाच हजार ४८२ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यासाठी शासनाकडून १६ कोटी १५ लाख २५ हजार ३१५ रूपये त्यांच्या क्लेम रिपोर्टसाठी स्वीकृत केले आहे. जिल्ह्यात केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, बाई गंगाबाई महिला रूग्णालय, सेंट्रल हास्पिटल, गोंदिया केअर हॉस्पिटल व न्यू गोंदिया हॉस्पिटलमध्ये सदर योजनेंतर्गत रूग्णांच्या उपचाराची सोय करून देण्यात आली आहे. सध्या सेंट्रल हॉस्पिटलला यातून वगळण्यात आल्याची माहिती आहे. योजनेच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात सात हजार ६३९ क्लेम रिपोर्ट स्वीकृत करण्यात आले. यापैकी ३३० अस्वीकृत, ४१ प्रलंबित ९०५ रद्द करण्यात आले. तर पाच हजार ८२ प्रकरणे मंजूर करण्यात आले. त्यासाठी १६ कोटी १५ लाख २५ हजार ३१५ रूपये मंजूर करण्यात आले. जिल्ह्यातील पाच हजार ४८२ लाभार्थ्यांपैकी जिल्हा रूग्णालयांतर्गत तीन हजार ७२ लाभार्थ्यांसाठी पाच कोटी ३३ लाख ४१ हजार ९०० रूपये स्वीकृत करण्यात आले. यात बाई गंगाबाई महिला रूग्णालयात ८६८ लाभार्थ्यांसाठी एक कोटी २१ लाख ४९ हजार रूपये, सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ११७ लाभार्थ्यांसाठी २२ लाख ३३ हजार रूपये, गोंदिया केअर हॉस्पिटलमध्ये ११६ लाभार्थ्यांसाठी ४२ लाख ४९ हजार रूपये, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात एक हजार २४० लाभार्थ्यांसाठी दोन कोटी २० लाख चार हजार ५०० रूपये व न्यू गोंदिया हॉस्पिटलमध्ये ७३१ लाभार्थ्यांसाठी एक कोटी २७ लाख सहा हजार ४०० रूपये स्वीकृत करण्यात आले आहेत. जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत एकूण १५ हजार २०८ कुटुंबांची नोंदणी करण्यात आली असून यात एकूण ४५ हजार ३१६ लाभार्थी कुटुंब सदस्यांचा समावेश आहे. तर काही कागदपत्रांअभावी ९३६ कुटुंबांची नोंदणी अस्वीकृत करण्यात आली असून त्यात दोन हजार २१८ अस्वीकृत लाभार्थ्यांचा समावेश आहे.