शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१५०० नागरिकांनी घेतली खाजगी रूग्णालयात लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST

अवघ्या देशात कोरोनाला लसीकरणाला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली. यात आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर्सला प्राधान्य देत त्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र यात बराच वेळ गेला असता व आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढत असल्याने शासनाने १ मार्चपासून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देलसीकरणाकडे कल वाढतोय : शहरातील ५ हॉस्पिटल्समध्ये लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना लसीला घेऊन सुरुवातीला असलेले संभ्रम बाजूला टाकून आता नागरिकांचा लसीवर विश्वास वाढला असल्याचे दिसत आहे. यातूनच ज्येष्ठ नागरिक स्वत:हून लस घेण्यासाठी पुढे येत असून शहरातील ५ खासगी हॉस्पिटल्समध्ये आतापर्यंत १५०० नागरिकांनी लस घेतली आहे.अवघ्या देशात कोरोनाला लसीकरणाला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली. यात आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर्सला प्राधान्य देत त्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र यात बराच वेळ गेला असता व आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढत असल्याने शासनाने १ मार्चपासून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. अधिक वेगाने लसीकरण करता यावे यासाठी यंदा शासनाने महत्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणी असलेल्या खाजगी हॉस्पिटल्समध्येही लसीकरणासाठी सुविधा उपलब्ध करवून दिली आहे. जेणेकरून संबंधित व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांना शासकीय रूग्णालयात न जाता त्यांच्या जवळपास खासगी हॉस्पिटलमध्ये लस घेता येईल.यासाठी शहरातील गोंदिया केअर हॉस्पिटल, न्यू गोंदिया सिटी हॉस्पिटल, श्री राधेकृष्ण हॉस्पिटल, बालाजी नर्सिंग होम व ब्राम्हणकर हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासह अवघ्या जिल्ह्यातच शासकीय रूग्णालयांमध्ये लसीकरण सुरू असून नागरिक तेथेही नि:शुल्क लस घेत आहेत. मात्र विशेष म्हणजे बाब म्हणजे, खाजगी हॉस्पिटल्समध्ये २५० रुपये प्रती लस असे दर आकारले जात असतानाही आता नागरिक स्वत: जाऊन लस घेत असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, आतापर्यंत १५०० नागरिकांनी या खाजगी रूग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली आहे.

बालाजी नर्सिंग होममध्ये सर्वाधिक लसीकरणशहरातील पाच खाजगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण केले जात असून आतापर्यंत १५०० नागरिकांनी येथे लस घेतली आहे. मात्र यातील बालाजी नर्सिंग होममध्ये सर्वाधिक ४१० नागरिकांनी लस घेतली आहे. तर गोंदिया केअर हॉस्पिटलमध्ये ३८५, न्यू गोंदिया सिटी हॉस्पिटलमध्ये १८७, श्री राधे कृष्ण हॉस्पिटलमध्ये २७९ व ब्राम्हणकर हॉस्पिटलमध्ये २३९ नागरिकांनी लस घेतली आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस